श्रीरामचरितमानसवर बंदी घालण्याची मागणी करणारे स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर गुन्हा नोंद

हिंदुद्वेष्टे मौर्य याच्यावर कारवाई होण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने लढा देऊन प्रशासनावर दबाव आणणे आवश्यक !

‘पठाण’ चित्रपटाला देशात ठिकठिकाणी विरोध !

‘पठाण’ चित्रपट देशभरात प्रदर्शित झाल्यानंतर अनेक शहरांमध्ये त्याला विरोधही करण्यात येत आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, बंगाल आदी राज्यांतील काही शहरांमध्ये चित्रपटगृहांबाहेर निदर्शने करण्यासह खेळ बंदही पाडण्यात आले आहेत.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्वधर्मियांसाठी प्रार्थनास्थळाची व्यवस्था : वापर मात्र केवळ मुसलमानांकडून !

या प्रार्थनाकक्षाचा केवळ मुसलमानांकडून होणारा वापर पहाता भविष्यात यावर मुसलमानांनी दावा करून ते ठिकाण अधिकृत प्रार्थनास्थळ घोषित केल्यास वाटणार नाही !

सोलापूर येथे महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन !

हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ यांनी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांना १५ फेब्रुवारी २०२३ या दिवशी होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे निमंत्रण दिले, तसेच सभा यशस्वी होण्यासाठी यथाशक्ती योगदान करण्याचे आवाहन ही केले.

पाद्री बनण्याचे प्रशिक्षण देणार्‍या शिबिरांमध्ये चालतो समलैंगिक क्लब !

आता स्वतः माजी पोपच ही माहिती उघड करत असल्यावर पाद्रयांची नैतिकता शिल्लक रहातच नाही ! याविषयी भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी कधीही तोंड उघडणार नाहीत कि प्रसारमाध्यमे याचे वृत्त प्रसारित करणार नाहीत !

रांची येथील मंदिरातील शिवलिंगाची अज्ञातांकडून तोडफोड !

झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सरकार असल्याने तेथे सातत्याने हिंदुविरोधी घटना घडत आहेत. हिंदूंनी संघटित होऊन सरकारला धडा शिकवणे आवश्यक आहे, तेव्हाच अशा घटना थांबतील !

भाजप सत्तेतून गेल्यावर आम्ही सचिवालय गोमूत्राने स्वच्छ करू ! – काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार

काँग्रेसने अनेक दशके केंद्रात आणि अनेक राज्यात सत्ता राबवली. तेथे काँग्रेसने काय केले, हे सर्वच जगाला ठाऊक आहे; मात्र याविषयी कधी कुणी अशी कृती केली नाही, हे लक्षात घ्या !

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रश्‍न अद्यापही प्रलंबित !

महाराष्ट्र शासनाने मे २०१३ मध्ये ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा’, यासाठी केंद्र सरकारला सविस्तर अहवाल पाठवला आहे; मात्र ९ वर्षे झाली, तरी अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.

चिनी उपकरणांद्वारे चीन करत आहे जगभरातील देशांची हेरगिरी !

अशा धूर्त चीनच्या सर्व वस्तू आयात करणे बंद करून भारताने त्याला धडा शिकवणे आवश्यक !

मणीपूरमध्ये भाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

यानंतर मुख्य आरोपीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या प्रकरणी आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली.