एअर स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तान अणूयुद्धासाठी सिद्ध झाले होते !
अमेरिकेचे माजी परराष्ट्रमत्री माईक पॉम्पियो यांचा दावा
अमेरिकेचे माजी परराष्ट्रमत्री माईक पॉम्पियो यांचा दावा
पंतप्रधान मोदी यांच्यावरील ‘बीबीसी न्यूज’च्या माहितीपटास केला आहे विरोध !
माहितीपटावर बंदी असतांना साम्यवादी विद्यार्थी संघटनेकडून माहितीपट दाखवण्याचा प्रयत्न !
बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे भारताशी चांगले संबंध असूनही त्या त्यांच्या देशातील हिंदूंचे रक्षण करत नाहीत आणि भारत सरकारही त्यांच्यावर रक्षणासाठी दबाव निर्माण करत नाहीत, हीच वस्तूस्थिती आहे !
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी घोषित केलेल्या शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने विनामूल्य भरून देण्याची सुविधा तुर्भे सेक्टर २१ येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात चालू करण्यात आली आहे…
मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने नांदेड महानगरपालिकेतील विकासकामांवरील स्थगिती उठवत शहरातील विकासकामांचा निधी वितरित करण्याचे आदेश २३ जानेवारी या दिवशी दिले आहेत.
पीक विमा न मिळाल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील शेतकर्यांनी चालू केलेले आमरण उपोषण सहाव्या दिवशीही चालूच होते. या काळात केलेली आंदोलने आणि शेतकर्यांकडून चालू असलेल्या उपोषणाची प्रशासनाकडून अपेक्षित नोंद घेतली जात नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
शासकीय निधी खासगी खात्यात जमा करून शासनाची फसवणूक करणार्यांकडून तो पैसा सव्याज वसूल करून घ्यावा !
‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणारे आंधळे, बहिरे आणि मंदबुद्धीचे आहेत अन् त्यांच्यात सत्य जाणून घ्यायची इच्छाही नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले