नाशिक येथील अंबड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी !
आमदारांना कारवाई करण्याविषयीची मागणी का करावी लागते ? वरिष्ठ पोलीस अधिकारी काय करतात ?
आमदारांना कारवाई करण्याविषयीची मागणी का करावी लागते ? वरिष्ठ पोलीस अधिकारी काय करतात ?
परवानाधारक दारूच्या दुकानाच्या विरोधात केलेली तक्रार मागे घेण्यासाठी ९० सहस्र रुपयांची लाच घेतांना नगरपंचायत नगरसेवक अनिल उत्तमराव गेडाम यवतमाळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.
अरूंद रस्त्यावरून हा कंटेनर जात असतांना काहींना आतून वेगवेगळे आवाज ऐकू आले. त्यामुळे ग्रामस्थांनी कंटेनरला थांबवून चालकाला कंटेनर उघडण्यास सांगितले. तेव्हा कंटेनरमध्ये २० ते २५ युवक आणि युवती असल्याचे उघड झाले.
कोणत्याही भाषेचे व्याकरण हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून व्याकरण मनापासून शिकले, तर त्यामध्ये गोडी वाढते, असे मत भाषा अभ्यासक वैभव चाळके यांनी व्यक्त केले.
श्रीकृष्णजन्मभूमीच्या प्रकरणाची येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी मुसलमान पक्षाकडून सर्वेक्षण करण्याच्या आदेशाच्या विरोधात युक्तीवाद करण्यात आला. हिंदु पक्षाकडूनही बाजू मांडण्यात आली.
अशी स्थिती ओढवायला देहली भारतात आहे कि पाकिस्तानात ? देशाच्या राजधानीत हिंदूंची अशी स्थिती असेल, तर अन्यत्र कशी असेल, याचा विचारही न केलेला बरा !
हिंदु धर्म हा त्याग आणि समर्पण शिकवतो आणि भगवा रंग त्याचे प्रतीक आहे. त्यामुळे भगवा आणि हिंदु धर्म हे समीकरण आहे. त्याविषयी बुद्धीभेद करणारी विधाने करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हा अश्लाघ्य प्रकार आहे !
पंडित धीरेंद्र कृष्णशास्त्री एका व्हिडिओमध्ये, छत्तीसगडमध्ये धर्मांतराच्या घटनांत वाढ झाल्याचा दावा करतांना दिसत आहेत. यावरून हे आव्हान दिले आहे.
वास्तविक हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या चित्रपटांवर सरकारने स्वतःहूनच बंदी घातली पाहिजे. आता तरी ‘सरकारने या मंडळाला अधिकृत दर्जा देऊन शंकराचार्यांच्या धर्महानी रोखण्याच्या कार्याला हातभार लावावा !’