‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ यांविरोधात सहस्रावधी हिंदू रस्त्यावर उतरणार ! – डॉ. उदय धुरी, हिंदु जनजागृती समिती
२२ जानेवारी या दिवशी घाटकोपर येथे हिंदु जनसंघर्ष मोर्चा !
२२ जानेवारी या दिवशी घाटकोपर येथे हिंदु जनसंघर्ष मोर्चा !
जेजुरी (पुणे) येथील ‘हिंदु जनआक्रोश मोर्च्या’मध्ये सहस्रो हिंदूंचा उत्स्फूर्त सहभाग
सनातन संस्थेच्या वतीने येथील सनातनच्या आश्रमात २० जानेवारी या दिवशी कन्नड भाषेतील उद्योगपती साधना शिबिराला चैतन्यमय वातावरणात आरंभ झाला.
राष्ट्राला असणारा आध्यात्मिक पायाच विकासाचा समतोल आणि संतुलन साधू शकतो. या दृष्टीने धर्माचरण आणि ईश्वराची आराधना करणे राष्ट्राच्या विकासाच्या मार्गातील आधारस्तंभ आहेत, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. यानुसार आचरण केल्यास लोकसंख्यावाढीत प्रथम म्हणून नव्हे, तर आनंदी आणि सुखी-समाधानी देश म्हणून भारताचा आदर्श सर्व राष्ट्रे घेतील, हे निश्चित !
पद्मशाली समाजाचे आराध्यदैवत महर्षि मार्कंडेय जन्मोत्सव हा मध्यवर्ती महामंडळ, सोलापूरच्या वतीने प्रतिवर्षी साजरा करण्यात येतो.
स्वामी समर्थ नामस्मरण सोहळ्याचे हे ६ वे वर्ष असून हा सोहळा २२ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता पंचगंगा नदी घाट परिसरात होणार आहे.
असे प्रकार कसे होतात ? विद्यार्थ्यांना सभागृह तिकीट देण्याची समयमर्यादा किती होती आणि त्या वेळेत का दिले गेले नाही, याचा शोध घेऊन संबंधितांना शिक्षा होणे आवश्यक !
पनवेल-रोहा या धावत्या बसमध्ये वाहकाने (कंडक्टरने) महिलेचा रात्रीच्या वेळी विनयभंग केला, तसेच तिच्या समवेत अश्लील कृत्यही केले.
पाकिस्तानने देशातील सर्व विद्यापिठांमध्ये कुराण शिकवणे अनिवार्य केले आहे. कुराण शिकवण्याच्या निर्णयामागे विद्यार्थ्यांना कुराण वाचण्यासाठी प्रेरित करणे, हा उद्देश आहे. त्यामुळे हिंदु आणि इतर समाजातील विद्यार्थी यांनाही कुराण वाचावे लागेल.
गेले दोन मास देशभरात वृत्तवाहिन्यांपासून ते सोशल मिडियापर्यंत चर्चेचा एकमेव विषय होता तो श्रद्धा वालकरच्या नृशंस हत्या प्रकरणाचा ! आफताब पूनावाला या मुसलमान तरुणाने राक्षसी पद्धतीने श्रद्धाचे ३५ तुकडे करून थंड डोक्याने ते शीतकपाटामध्ये (फ्रीजमध्ये) ठेवून नंतर जंगलात फेकले.