सनातनचे १८ वे संत पू. (कै.) चत्तरसिंग इंगळे (वय ९२ वर्षे) यांच्‍याविषयी श्री. विजय लोटलीकर यांना जाणवलेली सूत्रे

एक दिवस पू. इंगळेआजोबा मोठ्या आवाजात तेही अनावश्‍यक असे बोलत होते. दुसर्‍या दिवशी त्‍यांचे बोलणे थोडे न्‍यून झाले. त्‍यांचे बोलणे आणि वागणे यांमध्‍ये जो पालट झाला होता, त्‍यावरून ‘त्‍यांना त्‍यांच्‍या देहत्‍यागाची कल्‍पना होती’, असे मला वाटले.

साधकांची साधना व्‍हावी, ही तळमळ असल्‍याने त्‍यांना क्षणोक्षणी घडवणारे आणि साधकांवर निरपेक्ष प्रीती करणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

डोंबिवली, जिल्‍हा ठाणे येथील साधक श्री. प्रकाश शिंदे वर्ष १९८९ पासून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या संपर्कात आहेत. परात्‍पर गुरु डॉक्‍टर ठिकठिकाणी अध्‍यात्‍मप्रसारासाठी जात. त्‍या वेळी श्री. प्रकाश शिंदे यांना त्‍यांच्‍या समवेत जाण्‍याची संधी लाभली.

नागपूर येथे खड्ड्यात पडून निवृत्त अधिकार्‍याचा मृत्‍यू !

कोंढाळी येथील चाकडोह शिवारात दुचाकीवरील नियंत्रण सुटल्‍याने दुचाकीसह २० फूट खड्ड्यात पडून चालक पांचू भट्टाचार्य (वय ६४ वर्षे) यांचा मृत्‍यू झाला. ही घटना १९ जानेवारी या दिवशी दुपारी १२ वाजता घडली.