राहुल गांधींना बाँबने उडवण्याची धमकी !

सध्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी असलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे मध्यप्रदेशमधील इंदूर येथे पोचताच त्यांना बाँबने उडवण्याची धमकी एका पत्राद्वारे देण्यात आली आहे.

तिकीट तपासनीसाने सैनिकाला धावत्या रेल्वेतून ढकलले : दोन्ही पाय निकामी

सरकारने अशा असंवेदनशील तिकीट तपासनीसाला बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !

गेल्या ५ दिवसांत आफताबच्या इन्स्टाग्राम खात्याचे सहस्रो धर्मांध मुसलमान झाले समर्थक !

या घटनेचा निषेध देशातील एकाही मुसलमान संघटनेने, त्यांच्या नेत्यांनी किंवा त्यांच्या धार्मिक गुरूंनी केलेला नाही, तसेच आफताबचे नातेवाइकही गायब झाले आहेत. यातून ‘सर्वजण आतून मिळालेले आहेत’, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?

व्यक्तीस्वातंत्र्यवाले आणि आध्यात्मिक साधना करणारे यांच्यातील भेद !

‘व्यक्तीस्वातंत्र्यवाले स्वेच्छेनुसार वागतात. त्यामुळे ते सुखी होतात, तर साधना करणारे प्रथम परेच्छेने आणि नंतर ईश्‍वरेच्छेने वागतात. त्यामुळे ते आनंदी होतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कोटी कोटी प्रणाम !

जन्मा येईन भक्ताकाजासी ।
सदा रक्षण त्यांना मजपाशी ।
प्रभूमुखे कथिले हो मजसी ।
सदा सत्य जिवंत मी जाण । – प.पू. भक्तराज महाराज

आंदोलन, संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा हिंदु धर्माभिमान्यांचा निर्धार !

भारत आणि नेपाळ अनादि काळापासून हिंदु राष्ट्र होते; परंतु धर्मनिरपेक्षतेच्या दुष्टचक्रात फसल्यामुळे येथील हिंदूंचे दमन होत आहे. अशा परिस्थितीत परिवर्तन आणण्यासाठी येथे परत घटनात्मकरित्या हिंदु राष्ट्र स्थापन करणे अनिवार्य आहे.

विशाळगडास (जिल्हा कोल्हापूर) तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक विशाळगडास तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा घोषित करण्यात आला आहे.

नव्या अभ्यासक्रमाची पुस्तके सिद्ध करतांना वर्णमालेसंदर्भातील नियमांनुसार पालट करता येईल ! – बालभारती

वर्णमालेसंदर्भात नव्या नियमांचा स्वीकार केल्याचे प्रकरण

ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. सुहास परचुरे यांचे पुणे येथे वृद्धापकाळाने निधन !

निमा, तसेच आयुर्वेद रसशाळेच्या राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष, ताराचंद धर्मार्थ आयुर्वेद महाविद्यालय आणि हॉस्पिटलचे माजी व्यवस्थापकीय संचालक यासह अनेक पदे त्यांनी भूषवली होती.

टिटवाळा रेल्वे स्थानकात रेल्वे विलंबाने आल्यामुळे संतप्त प्रवाशांचे ‘रेल्वे बंद’ आंदोलन !

टिटवाळा रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी सकाळी ८.३० वाजता ‘रेल्वे बंद’ आंदोलन केल्यामुळे मध्य रेल्वेमार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणार्‍या लोकल विलंबाने धावत होत्या.