परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. शर्वरी हेमंत कानस्कर (वय १५ वर्षे) हिला ईश्वराला सर्वस्व अर्पण करण्याचे लक्षात आलेले महत्त्व !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले आहे, ‘‘साधनेत सेवा करून ‘तन’, मनोलय करून ‘मन’ आणि गुरुकार्यासाठी ‘धन’ हे गुरुचरणी अर्पण केल्याने ‘तन, मन आणि धन यांचा त्याग होतो.’’ एकदा माझ्या मनात ‘साधनेच्या दृष्टीने तन, मन आणि धन यांचा त्याग करणे का आवश्यक आहे ?’,

६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. विजय (नाना) वर्तक (वय ७७ वर्षे) यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर देवाची कृपा अनुभवणारे त्यांचे कुटुंबीय !

कै. विजय (नाना) वर्तक यांचा निधनानंतरचा दहावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबीयांना त्यांची निधनापूर्वी आणि नंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती देत आहोत.

मुंबईतील रुद्रवीणावादक श्री. सौरभ नगरे यांच्या रुद्रवीणा वादनाच्या वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे साधक यांना आलेल्या अनुभूती

१० आणि ११.११.२०२२ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने मुंबई येथील रुद्रवीणावादक श्री. सौरभ नगरे यांच्या रुद्रवीणा वादनाचे संशोधनपर प्रयोग करण्यात आले.

रामनाथी आश्रमातील स्वागतकक्षात असलेल्या प.पू. भक्तराज महाराज आणि श्रीकृष्ण यांच्या छायाचित्रांसंदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती

‘आश्रमातील स्वागतकक्षात सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे मोठे छायाचित्र आहे. या छायाचित्राकडे पाहिल्यावर ‘प.पू. भक्तराज महाराज माझ्याकडे पाहून हसत आहेत’, असे जाणवून मला पुष्कळ आनंद झाला.