येशू एक मिथक (कल्पना) असून हिंदु धर्म मला आकर्षित करतो ! – प्रसिद्ध लेखक प्रा. पी.ए. वर्गिस
मी कॅथॉलिक म्हणून जन्माला आलो; मात्र आता मी कॅथॉलिक नाही. मला स्वतःहून कळले आहे की, येशू एक मिथक (कल्पना) आहे आणि धर्म पौराणिक आहे.
मी कॅथॉलिक म्हणून जन्माला आलो; मात्र आता मी कॅथॉलिक नाही. मला स्वतःहून कळले आहे की, येशू एक मिथक (कल्पना) आहे आणि धर्म पौराणिक आहे.
देशभरात हिंदूंची करण्यात येणारे धर्मांतर रोखण्यासाठी भाजप सरकारने राष्ट्रीय पातळीवर धर्मांतरबंदी कायदा करून त्याची कठोर कार्यवाही केली पाहिजे !
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ज्ञानवापी मशिदीविषयी विधान करण्याची आवश्यकता नव्हती. त्यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे.
सहस्रो रुपयांचे वेतन आणि अन्य भत्ते असतांना जनतेकडून लाच मागणार्यांवर आतापर्यंत कठोर कारवाई न झाल्याने देश भ्रष्टाचाराने ग्रस्त झाला आहे. असे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !
कारागृहातील बंद्यांमध्ये मारहाण होणे, त्यांना भ्रमणभाष पुरवणे, अमली पदार्थ पुरवणे असे अनेक अपप्रकार उघड होतात. यावरून कारागृह पोलिसांचा कारभार ढिसाळपणे चालू आहे, हे लक्षात येते. सरकारने यासंबंधी कठोर कार्यवाही करणे आवश्यक आहे.
जनतेकडून मिळालेल्या निधीद्वारे प्रशासनामध्ये चाललेल्या या प्रकारांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी अधिवक्ता रॉड्रिग्ज यांनी राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लाई यांच्याकडे केली आहे.
‘ईश्वरात स्वभावदोष आणि अहं नसतो. त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यातही ते नसणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
जनतेची शुद्ध सात्त्विक दृष्टी ही भारताची वास्तविक शक्ती बनू शकते, हे लक्षात घ्यायला हवे. स्थूलातून मंदिरे उभारली, तरी त्यांवरील आक्रमणाचा धोका संभवतो; पण ‘हिंदु’मन पालटले, तर पृथ्वीतलावर त्याहून सामर्थ्यवान काय असेल ? त्यामुळे हिंदूंनो, तुमच्या नसानसांत संस्कृती भिनवण्यासाठी साधना करा आणि राष्ट्राचे हात बळकट करा !
कुवैत, ओमान आणि कतार या ३ इस्लामी देशांनी ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर त्यांच्या देशात बंदी घातली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटामध्ये धार्मिक सूत्र उपस्थित करण्यात आल्याने ही बंदी घालण्यात आली आहे.
बागेत वड, कडुलिंब किंवा पिंपळ यांसारख्या वनस्पती असल्यास बागेतील वातावरणाच्या तापमानात २ ते ३ अंश डिग्री सेल्सियसने घट होते.