हेगमधील भारताच्या राजदूत रीनत संधू भेट देत नाहीत ! – नेदरलँड्सचे खासदार गिर्ट विल्डर्स

नूपुर शर्मा यांना माझा पाठिंबा दर्शवण्यासाठी मी हेगमधील भारताच्या राजदूत रीनत संधू यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु काही ना काही निमित्त काढून त्या भेट देण्याचे टाळत आहेत.

बलूचिस्तानात सैन्य तैनात करण्याचा चीनचा डाव !

पाकमधील चिनी नागरिकांच्या वाढत्या हत्यांचे कारण पुढे करत धूर्त चीनचा आता बलूचिस्तानात चिनी सैन्य तैनात करण्याचा डाव असल्याचे समोर येत आहे.

VIDEO : आदर्श चरित्र निर्माण करणारे शिक्षण आवश्यक ! – पू. (डॉ.) शिवनारायण सेन, उपसचिव, शास्त्र धर्म प्रचार सभा, बंगाल

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ‘हिंदूंची शिक्षण प्रणाली’ या विषयावर विचारमंथन

बिहारमध्ये नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ हिंदु संघटनांचे आंदोलन !

यात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. तसेच ‘नूपुर शर्मा यांना काही झाल्यास १०० कोटी लोकांना तुम्ही सहन करू शकणार नाही’, अशी घोषणाही देण्यात आली. ‘जर तुम्ही हिंदूंना छेडाल, तर तुम्हाला कुणीही वाचवू शकणार नाही’, असेही सांगण्यात आले.

नरसिंहपूर (मध्यप्रदेश) येथील मुसलमानबहुल भागातील हिंदूंच्या घरांवर दगडफेक

जेथे हिंदू अल्पसंख्य असतात तेथे त्यांना अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागते, हे निधर्मीवादी हिंदूंना कधी कळणार ?

मशिदीमध्ये चिथावणीखोर भाषण करू नये; म्हणून नोटीस बजावणार्‍या पोलीस अधिकार्‍याला पदावरून हटवले !

केरळमधील साम्यवादी आघाडी सरकारचे कट्टरतावादी मुसलमानांविषयीचे प्रेम !

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात रणबीर कपूर बूट घालून मंदिरात गेल्याचे दाखवण्यात आल्याने हिंदूंकडून विरोध

बॉलिवूड चित्रपट हे हिंदुविरोधी कारवायांचे माध्यम बनले आहे, याचे हे आणखी एक उदाहरण ! हिंदूंनीच अशा चित्रपटांवर बहिष्कार टाकून संबंधितांना ताळ्यावर आणावे !

‘अग्नीपथ’ योजनेच्या विरोधात बिहारमध्ये ४ रेल्वे गाड्या जाळल्या !

‘अग्निपथ’ योजनेला बिहारमध्ये चालू झालेला हा विरोध आता हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये पसरला आहे.

गिरिडीह (झारखंड) येथे हिंसाचारी मुसलमानांऐवजी हिंदूंवरच होणार्‍या कारवाईमुळे हिंदू पलायन करण्याच्या सिद्धतेत !

झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सरकार असल्याने हिंदूंनाच आरोपी ठरवले जात आहे. केंद्र सरकारने अशा घटनांमध्ये हस्तक्षेप करून हिंदूंना न्याय देण्यासाठी प्रयत्न करायला हवा, असेच हिंदूंना वाटते !

केरळमधील हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधातील खोटे गुन्हे उच्च न्यायालयाकडून रहित !

शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याचा साम्यवादी सरकारने घेतलेल्या भूमिकेचे प्रकरण