हिमाचल प्रदेशामधील टिंबर ट्रेल रोपवेमध्ये अडकलेल्या ११ जणांची सुखरूप सुटका

हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील परवानू येथे टिंबर ट्रेल रोपवेमध्ये अडकलेल्या ११ जणांची काही घंट्यांच्या प्रयत्नानंतर सुखरूप सुटका करण्यात आली.

बंगाल विधानसभेत नूपुर शर्मा यांच्या विरोधात निषेध ठराव संमत !

बंगालमधील तृणमूल काँग्रेसने कधी असा ठराव हिंदूंच्या देवतांची नग्न आणि अश्‍लील चित्रे रेखाटणारे म.फि. हुसेन यांच्या विरोधात संमत केला आहे का?

भारत, अमेरिका, इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरात यांनी बनवला स्वतंत्र गट !  

भारत, अमेरिका, इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरात यांनी एक नवीन गट बनवला आहे. याचे नाव ‘आय२यू२’ असे ठेवण्यात आले आहे.

(म्हणे) ‘अग्नीविरांच्या साहाय्याने रा.स्व. संघ सैन्यावर नियंत्रण मिळवेल !’

अशा प्रकारचा आरोप करणार्‍यांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात का टाकले जात नाही ?

(म्हणे) ‘रणवीर यांनी मंदिरात नव्हे, तर दुर्गापूजेच्या मंडपात प्रवेश करतांना बूट घातले आहेत !’

बॉलिवूडचा हिंदुद्रोही इतिहास पहाता अयान मुखर्जी यांच्या वक्तव्यावर कोण विश्‍वास ठेवील ? चित्रपटात अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांच्या स्थळी असे दृश्य दाखवण्याचे धाडस मुखर्जी यांनी दाखवले असते का ?

सहस्रो वारकर्‍यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान !

कोरोना महामारीमुळे गेली २ वर्षे पायी पालखी सोहळा होऊ शकला नव्हता. यंदा मात्र प्रत्यक्ष पायी सोहळा होत असल्याने वारकर्‍यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता !

जयपूर येथे झिशानकडून विवाहाचे आमीष दाखवून २३ वर्षीय महिलेवर बलात्कार

महिलांसाठी असुरक्षित होत काँग्रेसशासित राजस्थान राज्य !

उत्तरप्रदेशात मुसलमान शिक्षकाने महिला आणि मुलगी यांच्यावर केलेल्या आक्रमणात महिला ठार

पोलिसांनी महिला आणि तिची मुलगी यांना रुग्णालयात भरती केले. तेथे महिलेला मृत घोषित करण्यात आले, तर मुलीची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. आक्रमण करणारा दाऊद फरार झाला आहे.

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील नगरपालिकेच्या बैठकीत ‘वन्दे मातरम्’ चालू असतांना ४ बुरखाधारी नगरसेविका बसून !

अशांचे नगरसेवकपद रहित करण्याची मागणी अन्य लोकप्रतिनिधी आणि देशप्रेमी नागरिक यांनी सरकारकडे केली पाहिजे !

झारखंड येथे खासदार ओवैसी यांचे ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणेत स्वागत !

यावरून धर्मांधांना पोलीस, प्रशासन, सरकार, कायदा आदी कशाचाच धाक राहिलेला नाही, हे स्पष्ट होते. असे होणे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद !