हिंदुद्वेष्टे पत्रकार महंमद जुबेर यांना धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अटक !

महंमद जुबेर हे हिंदू, तसेच भारत यांच्याविरोधात देशातील मुसलमानांना भडकावण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यांनी नुपूर शर्मा यांनी कथित रूपाने महंमद पैगंबर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यासंदर्भात दिशाभूल करणारा व्हिडिओ बनवला होता.

गुजरातमध्ये दर्ग्याचे मंदिरात कथित रूपांतर केल्याच्या विरोधात मुसलमान संघटनेकडून जनहित याचिका !

 हिंदूंनो, मुसलमानांकडून शिका ! किती हिंदू आणि त्यांच्या संघटना त्यांच्या धार्मिक स्थळांच्या रूपांतराच्या विरोधात अशी तत्परता दाखवतात ?

महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातील खात्यांचे फेरवाटप

जनहिताची कामे अडकून राहू नयेत, तसेच अतीवृष्टी आणि आपत्ती या घटनांमध्ये विभागांची कामे सुरळीतपणे पार पडावीत, यासाठी मंत्रीमंडळातील खात्यांचे फेरवाटप करण्यात आलेे.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना ‘ईडी’ची नोटीस

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ भूमी घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) २८ जूनला सकाळी ११ वाजता अन्वेषणासाठी उपस्थित रहाण्याविषयी नोटीस पाठवली आहे.

म. गांधी यांनीच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली ! – भाजपचे राजस्थानमधील खासदार खिचर

गांधी यांनी सुभाषचंद्र बोस यांना निवडणूक लढवण्यासाठी सिद्ध तर केले; पण त्यांना मारलेही, असे वक्तव्य राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील भाजपचे खासदार नरेंद्र कुमार खिचर यांनी केले.

न्यायालयाकडून उपाध्यक्ष आणि गटनेते यांना नोटीस

अधिवक्ता नीरज कीशन कौल यांनी ‘बंडखोर आमदारांच्या घरांवर आक्रमण होत असल्याने त्यांच्या जिवाला धोका आहे. त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे’, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

 ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’वरील बंदी योग्यच !

‘पीओपी’च्या मूर्तींमुळे जलप्रदूषण होत असल्याच्या कारणावरून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने वर्ष २०१० मध्ये ‘पीओपीचा वापर करू नये’, याविषयी मार्गदर्शक तत्त्वे घोषित केली होती.

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी महाराष्ट्र सरकारकडून १२० कोटी रुपयांची भरीव तरतूद !

अशी तरतूद बहुसंख्य हिंदु विद्यार्थ्यांसाठी का नाही ? हा ‘शैक्षणिक भेदभाव’ नव्हे का ? एरव्ही समानतेच्या गप्पा मारणारे साम्यवादी, पुरोगामी आदी आता गप्प का ?

चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील युद्ध यंत्रणा केली अद्ययावत !

सातत्याने भारताच्या कुरापती काढणार्‍या चीनला त्याच्या समजेल अशा भाषेत भारताने धडा शिकवणे आवश्यक !

पटना विद्यापिठाच्या वसतीगृहावर पोलिसांचा छापा; ‘गनपावडर’ जप्त !

पोलिसांनी पटना विद्यापिठाच्या वसतीगृहावर छापा टाकून ‘गनपावडर’ जप्त करत अनेक तरुणांना अटक केली. हे तरुण पटेल वसतीगृहात रहातात.