
नवी देहली – मी कॅथॉलिक म्हणून जन्माला आलो; मात्र आता मी कॅथॉलिक नाही. मला स्वतःहून कळले आहे की, येशू एक मिथक (कल्पना) आहे आणि धर्म पौराणिक आहे. हिंदु धर्म अनेक वर्षांपासून आहे आणि त्याचे अद्वैत तत्त्वज्ञान माझ्यासारख्या वैज्ञानिक वृत्तीच्या लोकांनाही आकर्षित करत आहे, असे ट्वीट प्रसिद्ध लेखक प्रा. पी.ए. वर्गिस यांनी केले आहे.
I was born a #Catholic but no more. I found out on my own that Jesus is a myth and the religion mythical. Hinduism has been here for eons and its Advaitha philosophy is appealing even to scientifically minded ppl like me.
— Prof. P.A.Varghese (@profpaVarghese) June 3, 2022
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम
हिंदुत्वनिष्ठ हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींनी कारागृह ‘वॉर्डन’वर केले आक्रमण !
अमली पदार्थ प्रकरणी अलीबाग येथून युक्रेनची महिला कह्यात
Congress Justifies Emergency Mindset : (म्हणे) ‘जर इंदिरा गांधी आज जिवंत असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घालण्यास संकोच केला नसता !’ – राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत