अक्कलकुवा (नंदुरबार) येथे धर्मांधांकडून हिंदूंच्या वस्तीवर दगडफेक !

यावरून धर्मांधांना पोलीस आणि कायदा यांचा जराही धाक राहिलेला नाही, हे स्पष्ट होते ! अशा घटना रोखू न शकणारे पोलीस किमान यातील दोषींवर कठोर कारवाई तरी करण्याचे धाडस दाखवतील का ?

‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’साठी परशुरामभूमी सज्ज !

गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या निमित्ताने देशभरातील मान्यवरांचे गोव्यात आगमन झाले असून फोंडानगरीचे वातावरण भगवेमय झाले आहे.

नूपुर शर्मा यांचा शिरच्छेद करत असल्याचे दाखवणारा व्हिडिओ बनवणार्‍या काश्मीरमधील फैसल वानी याला अटक

अशांवर हत्येसाठी चिथावण्याचा प्रयत्न करणे अशा गुन्ह्याखालीच कारवाई झाली पाहिजे ! अशांच्या विरोधात निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी राजकीय पक्ष का बोलत नाहीत ? कि अशांना कायदा हातात घेण्याचा अधिकार आहे, असे त्यांना वाटते ?

देशातील महिला अत्याचारांत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक !

महिलांच्या तक्रारींत ४२.३३ टक्के वाढ !
३ वर्षांत महाराष्ट्र ७व्या क्रमांकावरून ३र्‍या क्रमांकावर पोचला !

देशात गेल्या २४ घंट्यांत ८ सहस्रांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद !

महाराष्ट्रातही कोरोना संसर्गाचे वाढत आहे प्रमाण !

दंगल घडवणार्‍या मुसलमानांवर योगी शासन लावणार ‘गँगस्टर अ‍ॅक्ट’ !

१० जून या दिवशी देशभरात १४ राज्यांमध्ये मुसलमानांनी हैदोस घातला. या पार्श्‍वभूमीवर सर्व भाजपशासित सरकारांनी तरी हिंसाचारी मुसलमानांवर उत्तरप्रदेशप्रमाणे कठोर कारवाई करावी, असेच राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते !

छत्रपती शिवरायांप्रमाणे गोव्यात विध्वंस केलेल्या मंदिरांचे पुनर्निर्माण होण्यासाठी हिंदु राष्ट्र अधिवेशनात धोरण ठरणार ! – हिंदु जनजागृती समिती

‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा येथे होणार्‍या दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त गोव्यासह देशातील विध्वंस करण्यात आलेल्या मंदिरांविषयी चर्चा होणार !

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्यासाठी पाकचे समर्थन नाही ! – पाकचे स्पष्टीकरण

पाकने म्हटले की, पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांची अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा झाली; मात्र त्यात भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्यत्व देण्याविषयी कोणतीही चर्चा झाली नाही.

पैगंबर हयात असते, तर त्यांना मुसलमान कट्टरतावाद्यांच्या मूर्खपणाचे आश्‍चर्य वाटले असते ! – तस्लिमा नसरीन

असे ट्वीट बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी नूपुर शर्मा प्रकरणी होणार्‍या मुसलमानांच्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर केले आहे.  

ज्या मशिदींतून दगडफेक होते, त्यांना टाळे ठोका !

काशी धर्म परिषदेत संत-महंतांची मागणी
मागण्या मान्य न झाल्यास नागा साधू रस्त्यावर उतरून आंदोलन करणार