महाविकास आघाडीची बहुमत चाचणीला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकार बहुमत सिद्ध करणार कि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सरकारच्या विरोधात हा निर्णय गेल्याने परिणामी सरकारला बहुमत सिद्ध करण्याखेरीज पर्याय राहिला नव्हता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषद सदस्य यांचे त्यागपत्र !

मला मुख्यमंत्रीपदाचा मोह नव्हता. मला बहुमत चाचणीचा खेळ खेळायचा नाही. ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनीच दगा दिला. बंडखोरांना काही कमी न करता त्यांना मोठे करून मी पापाची फळे भोगत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वतःच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

शिक्षणाधिकार्‍याचे टिळा लावून स्वागत करणार्‍या मुसलमान शिक्षिकेवर मुसलमान शिक्षकाची टीका

टिळा लावण्याला विरोध करणार्‍या अशा शिक्षकांची हिंदुद्वेषी मानसिकताच यातून दिसून येते ! असे शिक्षक विद्यार्थ्यांना एकसंध काय राखणार ?

आज महाराष्ट्र सरकारची परीक्षा : बहुमत सिद्ध करावे लागणार !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील विश्‍वासदर्शक ठराव आणि राज्य सरकारने बहुमत सिद्ध करणे, या उद्देशाने हे अधिवेशन आयोजित करण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत.

धर्मांध एवढे भयावह आहेत की, भारतातील हिंदूही त्यांच्यापासून असुरक्षित ! – तस्लिमा नसरीन

जिहाद्यांकडून केवळ मुसलमानेतरच नाही, तर सुधारणावादी मुसलमान आणि मुक्त विचार करणारे यांचाही शिरच्छेद केला जातो. धार्मिक कट्टरतावाद हा मानवतेसाठी नेहमीच हानीकारक आहे.

रायपूर (छत्तीसगड) येथील ‘बेली डान्स’चा कार्यक्रम बजरंग दलाने उधळला !

२४ जून ते ३ जुलै या कालावधीत ‘बॅटल ऑफ बेली डान्सर्स’ या नावाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाद्वारे उधळून लावला.

टाइम्स ऑफ इंडियाकडून जिहादी मारेकर्‍यांचा ‘ग्राहक’ असा उल्लेख !

मारेकरी ‘हिंदू’ असते, तर अशी बातमी दिली गेली असती का ?

हिंदूंनो, जागो व्हा !

प्रेयसीच्या केसांतून फिरणारी बोटे जर बंदुकीच्या चापावरून फिरू लागली, तर आणि तरच कदाचित् हा हिंदुस्तान जगू शकेल’, असे वाक्य असलेली पोस्ट अभिनेते शरद यांनी ट्विटरवर प्रसारित केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर केवळ २ पर्याय उरले !

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ५३, काँग्रेस ४४ आणि शिवसेनेकडे १६, असे संख्याबळ आहे. महाविकास आघाडी सरकारकडे असलेले हे संख्याबळ पहाता सरकार अल्पमतात आल्याचे म्हटले जात आहे.

उदयपूरच्या घटनेमागे लांगूलचालनाचे राजकारण करणारी सरकारे उत्तरदायी ! – भाजपचे नेते

भाजपचे बंगालमधील नेते सुवेंदू अधिकारी यांनी उदयपूरच्या घटनेविषयी दु:ख व्यक्त करून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे.