अधिवेशनाला श्री स्वामी श्री जगद्गुरु रामराजेश्वराचार्यजी महाराज यांची वंदनीय उपस्थिती !
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी त्यांचा सन्मान केला.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी त्यांचा सन्मान केला.
दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात जागवले हिंदूतेज !
स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांतील शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा हा परिणाम आहे !
युक्रेनविरुद्धच्या युद्धात अमेरिकेसह अनेक युरोपीय देशांनी एकत्र येऊन रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. असा निर्णय घेऊन त्या देशांना रशियाने रोखठोक प्रत्युत्तर दिल्याचे सांगितले जात आहे.
आतंकवाद्यांचे उघड उघड समर्थन करणार्या चीनला आता जगातील सर्व देशांनी संघटित होऊन एकाकी पाडले पाहिजे !
नेपाळ येथील ‘हिंदु विद्यापिठा’चे अध्यक्ष डॉ. भोलानाथ योगी आणि पोखरा येथील ‘विश्व हिंदु महासंघा’चे जिल्हाध्यक्ष श्री. शंकर खराल यांनी सद्गुरु, संत आणि धर्मप्रेमी यांना रुद्राक्ष माळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला.
या अहवालानुसार वर्ष २०२१ मध्ये चीनमध्ये ६० लाख, तर फिलिपिन्समध्ये ५७ लाख लोक विस्थापित झाले. गेल्या १० वर्षांत घरे सोडण्यास भाग पाडलेल्या लोकांची संख्या वाढली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
अशी घटना भारतात मुसलमानांच्या संदर्भात घडली असती, तर भारतासह जगभरातील मानवाधिकारवाले, सेक्युलरवादी, साम्यवादी आणि हिंदुद्वेष्टे यांनी एकच टाहो फोडला असता !
पाकिस्तानातील असुरक्षित हिंदूंना जगात कुणीही वाली नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !
देशाच्या संपत्तीची हानी करणारे तरुण सैन्यात जाऊन देशाचे रक्षण करणार, असे कधीतरी म्हणू शकतो का ? अशा हिंसाचार्यांवर कठोर कारवाई करून त्यांना कारागृहात टाकून त्यांच्याकडून हानीभरपाई वसूल केली पाहिजे !