फलक प्रसिद्धीकरता
कुवैत, ओमान आणि कतार या ३ इस्लामी देशांनी ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर त्यांच्या देशात बंदी घातली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटामध्ये धार्मिक सूत्र उपस्थित करण्यात आल्याने ही बंदी घालण्यात आली आहे.
अशांना इस्लामी देशांत हद्दपार करा !
अशा मिशनर्यांवर बंदी हवी !
अशी चोरी कधी मक्केत झाल्याचे ऐकले आहे का ?
बांगलादेशियांचा हिंदुद्वेष जाणा !
धर्मांधांचा हिंदुद्वेष जाणा !
भारतातही असा कायदा हवा !