(म्हणे) ‘पंतप्रधानांनी नूपुर शर्मा यांचे वक्तव्य योग्य कि अयोग्य, याविषयी बालमित्र अब्बास यांना विचारावे !’ – ओवैसी

इतरांचे वक्तव्य योग्य कि अयोग्य हे पडताळण्याऐवजी ओवैसी यांनी त्यांच्या धर्मबांधवांकडून केली जाणारी चिथावणीखोर वक्तव्ये आणि करण्यात येणार्‍या दंगली याविषयी प्रथम स्पष्टीकरण द्यावे !

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे ९ कोचिंग सेंटरच्या संचालकांच्या विरोधात गुन्हा नोंद

अग्नीपथ’ योजनेच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी विद्यार्थ्यांना भडकावले !

‘अग्नीपथ’ योजनेच्या विरोधातील हिंसाचारामुळे रेल्वेची ७०० कोटी रुपयांची हानी

केवळ रेल्वे प्रशासनाचीच इतकी हानी झाली असेल, तर अन्य सार्वजनिक संपत्तीची किती हानी झाली असेल, याची कल्पना करता येत नाही. याला उत्तरदायी असणार्‍यांना पकडून त्यांची सर्व संपत्ती जप्त केली पाहिजे !

(म्हणे) ‘देशात रक्तपात झाला, तरीही अग्नीपथ योजना लागू होऊ देणार नाही !’

काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांची धमकी !

कतारमध्ये जागतिक फूटबॉल चषक स्पर्धा पहाण्यासाठी येणार्‍यांवर मद्यबंदीसह अनेक बंधने !

इस्लामी देशांमध्ये पाश्‍चात्त्य विकृतीवर घालण्यात आलेली ही बंदी सर्वांनाच शिकण्यासारखी आहे !

पाकने ‘ऊर्जा आणीबाणी’ घोषित केल्याने इस्लामाबादमध्ये रात्री ९ नंतर व्यवसाय रहाणार बंद

पाकिस्तानने ‘ऊर्जा आणीबाणी’ घोषित केल्याने राजधानी इस्लामाबादमधील दुकाने आणि आस्थापने रात्री ९ नंतर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वीजकपात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

(म्हणे) ‘मी मानवतावादावर विश्‍वास ठेवते !’

काश्मिरी हिंदू आणि गोहत्यारे यांचा मृत्यू एक सारखाच असल्याचे म्हणणार्‍या अभिनेत्री साई पल्लवी यांचे फुकाचे स्पष्टीकरण

चितगाव (बांगलादेश) येथे मुसलमानाने केली हिंदु शेतकर्‍याची हत्या !

बांगलादेशात हिंदु म्हणून जन्माला येणे हा श्राप आहे. चितगांव येथे महंमद अशेक नावाच्या एका कट्टरतावाद्याने कृष्णमोहन रुद्र या हिंदु शेतकर्‍याची भूमीच्या वादावरून हत्या केली

दिवाळखोर श्रीलंकेतील सरकारी कार्यालये आणि शाळा होणार बंद !

आर्थिक डबघाईला गेलेल्या श्रीलंकेने पुढील आठवड्यापासून त्याची सरकारी कार्यालये, तसेच शाळा बंद करण्याची घोषणा केली आहे. इंधन वाचवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

आईसलँड जगातील सर्वाधिक शांत देश, तर अफगाणिस्तान सर्वाधिक अशांत देश !

‘ग्लोबल पीस इंडेक्स-२०२२’चा वार्षिक अहवाल  
भारत १३५ व्या क्रमांकावर !