स्थानिक तापमानवाढीमुळे हिमालयावर ताण : अल्प उंचीवर उगवणारी झाडे आता अधिक उंचीवर आढळतात !
विज्ञानाने जेवढी प्रगती केली, तेवढ्या प्रदूषण आदी समस्या निर्माण झाल्या. त्या माध्यमातून नैसर्गिक असमतोल निर्माण झाला. पाश्चात्त्यांच्या विचारसरणीवर आधारित असलेले आधुनिक विज्ञान निसर्गानुकूल नसणे, हेच त्यामागील कारण आहे !