हिंदु मुलीला पळवल्यामुळे नव्हे, तर अतिक्रमणामुळे घर पाडले !
त्या तरुणाने एका हिंदु मुलीला पळवून नेल्याच्या आरोपावरून त्याचे घर पाडण्यात आल्याचा आरोप सरकारवर केला होता.
त्या तरुणाने एका हिंदु मुलीला पळवून नेल्याच्या आरोपावरून त्याचे घर पाडण्यात आल्याचा आरोप सरकारवर केला होता.
गेली ६ दशके चालू असलेला नक्षलवाद संपुष्टात न आणू शकणे आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
महाराजा रणजीत सिंह जयंतीनिमित्त लाहोर येथील गुरुद्वारा डेरा साहिबमध्ये २९ जून या दिवशी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. भाविक गुरुद्वारा करतार साहिब येथेही जाणार आहेत.
पाकिस्तान, बांगलादेश, तसेच आखातातील इस्लामी देश अल्पसंख्यांकांचा छळ करतात, तसेच हिंदूंचा वंशसंहार करतात, तरी ते त्यांच्या प्रतिमेचा कधी विचार करत नाहीत आणि भारतही त्यांना यावरून जाब विचारत नाही, याविषयी कोण बोलणार ?
स्टॉकहोम (स्वीडन) येथील पश्चिमी भागामध्ये एका शॉपिंग मॉलमध्ये चाकूने केलेल्या आक्रमणात किमान २ लोक गंभीर घायाळ झाले. १६ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बंडखोरांना भावनिक साद ! एकनाथ शिंदे यांचा ४६ आमदारांसह गुवाहाटी (आसाम) येथे मुक्काम !
‘आमच्या आदरणीय प्रवाशांना विमानतळात येताच वाटेल की, ते संस्कृत भाषेचे पीठ असलेल्या शहरात पोचले आहेत.’ हिंदी-इंग्रजीसोबत संस्कृतमध्येही उद्घोेषणा दिला जाणारा वाराणसी विमानतळ हा कदाचित् देशातील पहिला विमानतळ बनला आहे !
विक्रमसिंघे म्हणाले की, आम्ही भारताकडून ४ बिलियन अमेरिकी डॉलरचे (३१ सहस्र कोटी रुपयांहून अधिकचे) कर्ज घेतले आहे. आम्ही भारताकडे अधिक कर्ज देण्याचे आवाहनही केले आहे; परंतु भारत अधिक कर्ज देऊ शकणार नाही.
हिंदूंच्या विरोधात निराधार आणि वास्तव सोडून वृत्ते अन् लेख प्रकाशित करण्याचा अल्-जजीरा वृत्तवाहिनीचा इतिहासच राहिला आहे. भारत सरकारने यासंदर्भात वृत्तवाहिनीला जाब विचारला पाहिजे !
आस्थापनाने ४ एप्रिल २०२२ या दिवशी जेव्हा मस्क यांना त्यांच्या बोर्डवर घेण्याचा प्रस्ताव दिला, तेव्हा ट्विटरला ही किंमत मिळाली होती. ट्विटर भागधारकांना आता प्रति शेअर १५.२२ डॉलरचा (१ सहस्र १९१ रुपयांचा) लाभ होणार आहे.