फर्रखाबाद (उत्तरप्रदेश) येथील रशीद मिया मकबर्‍याच्या सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयाला होणार सादर !

फर्रखाबाद येथील रशिदाबादमध्ये ‘रशीद मिया मकबरा’ हे एक शिवमंदिर आहे, असा दावा न्यायालयात याचिका प्रविष्ट करून करण्यात आला होता.

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील हॉटेलमध्ये थुंकून रोटी बनवण्यार्‍याच्या विरोधात हिंदु जागरण मंचकडून तक्रार !

मुझफ्फरनगर येथील एक व्हिडिओ ‘एक्स’वरून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला असून तो शहरातील मुसलमानबहुल भागातील असल्याचे म्हटले जात आहे. ३८ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये हाजी मकबूल ताहरी ढाब्यात टोपी घातलेला एक माणूस ‘रोटी’ बनवतांना दिसत आहे.

बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे शीख तरुणावर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास दबाव

पगडी काढून केस कापले !
४ जणांना अटक

भाज्यांवर लघवी करून त्या हिंदूबहुल भागात विकणारा शरीफ खान याला अटक

अशा प्रकारांमुळेच ‘हिंदूंनी हिंदू व्यापार्‍यांकडूनच साहित्य विकत घ्यावे’, असे आवाहन हिंदूंच्या संघटना करत असतील, तर त्यात चुकीचे काय ?

आझमगड (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या पाद्य्राला अटक

देशभरात हिंदूंची करण्यात येणारे धर्मांतर रोखण्यासाठी भाजप सरकारने राष्ट्रीय पातळीवर धर्मांतरबंदी कायदा करून त्याची कठोर कार्यवाही केली पाहिजे !

भिलवाडा (राजस्थान) येथे धर्मांधांकडून हिंदु तरुणाची हत्या

काँग्रेसशासित राजस्थानमध्ये गेल्या १-२ मासांपासून हिंदूंवर सातत्याने आक्रमणे होत आहेत. हे पहाता राजस्थान दुसरे काश्मीर होत आहे का ? असा प्रश्‍न कुणाला पडल्यास आश्‍चर्य वाटू नये !

उन्नाव (उत्तरप्रदेश) येथे मंदिरांजवळ अहिंदूंना दुकाने लावण्याची अनुमती देऊ नये ! – हिंदु जागरण मंचची मागणी

या मागणीला धार्मिक रंग देत बसण्यापेक्षा ‘अशी मागणी करण्याची वेळ हिंदूंवर का येते ?’, याचा विचार करणे आवश्यक !

सागर (मध्यप्रदेश) येथील केंद्रीय विश्‍वविद्यालयात मुसलमान विद्यार्थिनीचे हिजाब घालून वर्गातच नमाजपठण !

आता कुणीही ‘शिक्षणाचे इस्लामीकरण’ होत असल्याची ओरड करणार नाही, उलट हे ‘मुसलमान विद्यार्थिनीचे धार्मिक स्वातंत्र्य आहे’, असे म्हणतील, हे लक्षात घ्या !

बागपत (उत्तरप्रदेश)येथे दलित हिंदु तरुणावर त्याचा मित्र फिरोज याच्याकडून प्राणघातक आक्रमण !

‘मुसलमान-दलित भाई भाई’ म्हणणारे याविषयी काही बोलतील का ? हिंदू अजूनही ठरवू शकले नाहीत की, त्यांचे त्यांचे खरे मित्र कोण आणि शत्रू कोण ?

बिकानेर (राजस्थान) येथे धर्मांधांकडून हिंदूंवर तलवारीने आक्रमण करून गोळीबार

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने धर्मांधांना अधिक जोर येऊन ते हिंदूंवर आक्रमण करतात, यात आश्‍चर्य ते काय ?