नैसर्गिक शेतीला जनआंदोलन बनवूया ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘मां भारतीला रासायनिक खते आणि कीटकनाशके यांच्यापासून मुक्त करूया’, तसा संकल्प करूया. जगाला स्वस्थ धरती यांचा मार्ग दाखवा.

केंद्रशासनाने स्वीकारलेली ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती’ची पद्धती !

आच्छादन, वाफसा, जीवामृत आणि बीजामृत ही ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती’ तंत्राची मूलतत्त्वे आहेत. त्याची माहिती लेखातून पाहू.

‘भारतमाता’

‘देशातील राजनेते आणि राज्यकर्ते यांनी भूमीला केवळ धरणीचा तुकडा न मानता ‘भारतमाता’ समजून परंपरागत गायींवर आधारित भारतीय ऋषीकृषी जिच्यात पर्यावरण प्रदूषणासहित इतर समस्या सोडवण्याचा मार्ग सांगितला आहे, अशा शेतीविषयक पद्धतींचा अभ्यास करून कार्यान्वित कराव्यात.’

ओल्या कचऱ्याचा पुनर्वापर !

अनेक प्रकारच्या भाज्या आणि फळे घरच्याघरी घेण्यासाठी ओल्या कचऱ्याचा वापर करू शकतो. सज्जात किंवा आगाशीत भाज्या आणि फळे लावण्यासाठी फुटक्या बादल्या, फुटके माठ, खत किंवा सिमेंट पिशव्या यांचा वापर करू शकतो.

पार्थिव गणेशपूजनाच्या पुराणातील परंपरेनुसार शेती करणारे श्री. राजेंद्र भट !

श्री. राजेंद्र भट गेल्या दीड दशकापासून प्रयोगशील शेती करतात. शेतभूमीचा कस वाढावा, यासाठी पार्थिव गणेशाची पूजा करण्याची पुराणातील परंपरा भट यांच्या वाचनात आली.

कुठे वेदांमध्ये अंतर्भूत असलेल्या वैदिक शेतीविषयी संशोधन करणारी विदेशी विश्वविद्यालये, तर कुठे या ज्ञानाचा उपयोग न करता आधुनिक शेतीच्या मागे लागलेले नतद्रष्ट भारतीय !

खत सिद्ध करणे आणि भूमीची उत्पादकता वाढवणे या विषयीची महत्त्वपूर्ण माहिती वेद-पुराणात आहे. भारतियांना मात्र या ‘वेदिक शेती’विषयी विसर पडला आहे.

‘कॉर्पाेरेट शेती’ निसर्गविरोधीच !

बरीच वर्षे ‘कॉर्पोरेट शेती’ केल्यामुळे पुढील पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे बी-बियाणे उपलब्ध नसेल. प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना ‘कॉर्पोेरेट शेती’ करणाऱ्यांकडून जास्त भावाने बियाणे खरेदी करावे लागेल. बरीच वर्षे संकरित पिके घेतल्यामुळे भूमीची उत्पादनक्षमता न्यून झाल्याने पिकेही हलक्या प्रतीची येतील.

अग्निहोत्रामुळे शेतीलासुद्धा लाभ !

अग्निहोत्र केल्यामुळे निर्माण होणारी स्पंदने आणि सात्त्विक धूर ते अवतीभोवतीच्या वस्तूमात्रांवर पसरतो, त्यांतील घातक ऊर्जांना निष्क्रिय करते.

सुपीक माती’ (‘ह्मूमस’) कशी बनवावी ?

‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती’ तंत्रामध्ये ‘ह्मूमस’ला (नैसर्गिक पदार्थांचे विघटन झाल्यानंतर बनलेल्या सुपीक मातीला) पुष्कळ महत्त्व आहे. याविषयी माहिती येथे दिली आहे.

निसर्गानुकूल शेती उद्ध्वस्त करणारी कीटकनाशके आणि रासायनिक खते !

घातक रसायनांपासूनच जंतूनाशकांची निर्मिती होत असल्याने, त्या जंतूंमध्ये संबंधित रसायनाला तोंड देण्याची प्रतिकारशक्ती निर्माण होऊन पुनरुत्पादित कीटकांच्या नवनवीन पिढ्या निर्माण होतात. त्यामुळे कीटकनाशकांचे उत्पादन हे केवळ विकसित राष्ट्रांच्या अर्थकारणासाठी केले जात आहे.