जर सत्य बोलणे बंडखोरी असेल, तर आम्हीही बंडखोर ! – भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना पाठिंबा दर्शवणारे विधान केले आहे.

भारतात ‘लघू कोरोना लाट’ येण्याची शक्यता ! – जागतिक आरोग्य संघटना

देशात ९ जून या दिवशी ७ सहस्रांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. असेही होऊ शकते की, प्रत्येक ४-६ मासांच्या अंतराने ‘लघू कोरोना लाट’ पहायला मिळू शकते.

(म्हणे) ‘पाकमध्ये नाही, तर भारतात अल्पसंख्यांकांवर अत्याचार केले जातात !’

भारताने पाकमधील हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणाचा निषेध केल्यावर पाकच्या उलट्या बोंबा !

इस्लामिक देशांच्या भारतविरोधाला तोंड देण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

या अधिवेशनाला आतापर्यंत देशभरातील ५८ हून अधिक हिंदु संघटना, संप्रदाय, विद्यापिठे, अधिवक्ता संघटना, पत्रकार, उद्योजक आदींनी पाठिंबा दर्शवला आहे.

कॉन्व्हेंटमधील भ्रष्टाचाराची तक्रार करणार्‍या ननचा छळ आणि लैंगिक शोषण !

ख्रिस्तींना सभ्य आणि सुसंस्कृत समजणारे याकडे लक्ष देतील का ?

काश्मिरी हिंदूंसाठी महाराष्ट्रातील दारे कधीही उघडी ! – आदित्य ठाकरे

काश्मीर खोर्‍यात काश्मिरी हिंदू, तसेच अन्य हिंदू यांच्या ‘लक्ष्यित हत्या’ (टार्गेट किलिंग) केल्या जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी काश्मीर खोर्‍यात जाऊन पीडित हिंदु कुटुंबियांची भेट घेतली.

(म्हणे) ‘नूपुर शर्मा यांच्यासारख्यांचा शिरच्छेद करू !’  

डोडा (जम्मू) येथील मौलानाची धमकी
अशा प्रकारची विधाने करणार्‍यांच्या विरोधात भारत सरकार आणि इस्लामी देश का बोलत नाहीत ? 

राष्ट्रपती पदासाठी १८ जुलैला मतदान !

भारताचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै या दिवशी संपत असून त्यांना दुसर्‍यांदा संधी दिली जाण्याची शक्यता नाही.

भारतात पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरेल १२४ डॉलर झाली आहे, तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत असल्याने भारतात पेट्रोल-डिझेल यांच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नूपुर शर्मा यांच्या अटकेसाठी देशात अनेक ठिकाणी नमाजानंतर मुसलमानांची देशभरात निदर्शने

नमाजाच्या वेळी मुसलमान संघटित होतात, तसेच आता हिंदूंनी प्रतिदिन संघटित होण्यासाठी ठिकठिकाणी महाआरती करावी आणि त्या वेळी हिंदूंमध्ये धर्माभिमान निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन व्हावे, असा प्रयत्न हिंदूंनी युद्धपातळीवर चालू करावा !