महंमद पैगंबर यांचा अवमान करणार्‍यांचा आम्ही सूड उगवू !  

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात हिंदू वैध मार्गानेही कारवाई करण्याची मागणी करत नाहीत, तर मुसलमान थेट कायदा हातात घेण्याची धमकी देतात आणि अनेकदा तसे करतातही !

तुर्कस्तानानंतर आता इजिप्तचाही भारताच्या गव्हाची खेप घेण्यापासून नकार !

इस्लामी देशांचे भारताविरुद्ध षड्यंत्र ! आता भारतानेही अशा देशांकडून आयात होणार्‍या वस्तूंवर बंदी घातली पाहिजे !

अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून सलीम याला जामीन संमत करतांना एक मास गोसेवा करण्याची आणि गोशाळेला १ लाख रुपये दान देण्याची अट !

सलीम याने गोहत्या केल्याचे प्रकरण

मराठा तितुका मेळावावा प्रतिष्ठानच्या वतीने १० वीतील विद्यार्थ्यांना साहाय्य !

मराठा तितुका मेळावावा प्रतिष्ठानच्या वतीने १० वीतील ५ गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकांसह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

‘स्वतःचे प्रश्‍न हे सर्व जगाचे प्रश्‍न आहेत’, या मानसिकतेला युरोपने तिलांजली द्यावी !  

चीनशी भारताचे संबंध चांगले नसले, तरी भारत त्याचा सामना करण्यास सक्षम असल्याचाही स्पष्टोक्ती

जगन्नाथ पुरी प्रदक्षिणा प्रकल्पाच्या विरोधातील याचिका फेटाळली

ओडिशा सरकार अवैध निर्मितीकार्य करत असल्याने मंदिराला धोका निर्माण होत आहे, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता.

उपोषणामुळे अविमुक्तेश्‍वरानंद यांची प्रकृती बिघडली

स्वामींना स्वतःच पूजा करण्यासाठी जायची इच्छा आहे असे नाही, तर कुणीही जाऊन शिवलिंगाची पूजा चालू करावी, अशी त्यांची मागणी आहे. जोपर्यंत पूजा चालू होणार नाही, तोपर्यंत ते उपोषण सोडणार नाहीत.

देशात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ४ सहस्रांहून अधिक नवे रुग्ण  

देशात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ४ सहस्र २५७ नवीन रुग्ण आढळले आहेत. ४ जून या दिवशी १५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर २ सहस्र ६१२ रुग्ण बरे झाले आहेत.

भारत सरकारने पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंना कायमस्वरूपी नागरिकत्व द्यावे ! – पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज, शदाणी दरबार तीर्थ

केंद्रीय गृहमंत्र अमित शहा यांची घेतली भेट

चीनमध्ये बुलेट ट्रेन रुळावरून घसरल्याने चालकाचा मृत्यू  

चीनच्या गुइझोऊ प्रांतात भूस्खलनामुळे बुलेट ट्रेनचे २ डबे रुळावरून घसरल्यामुळे चालकाचा मृत्यू झाला, तर ७ प्रवासी घायाळ झाल्याची घटना ४ जून या दिवशी घडली.