अकोला येथे गांजा तस्करीप्रकरणी आतंकवादविरोधी पथकाकडून २ धर्मांधांना अटक !
अमरावतीमधील हमजा प्लॉट येथून १ जून या दिवशी दुपारी चारचाकीतून विक्रीसाठी आलेला ४ लाख रुपयांचा गांजा आतंकवादविरोधी पथकाने जप्त केला आहे. समाजाला व्यसनाधीन करण्यात धर्मांधच नेहमी पुढे असतात, हेच यावरून उघड होते.