अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न !

 ज्येष्ठ नागरिकांनी अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणे लज्जास्पद आहे.

महाबळेश्‍वर आणि पाचगणी पर्यटकांसाठी खुले

पर्यटकांनी रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट निगेटिव्ह असल्याचा अहवाल जवळ ठेवायचा आहे.

शस्त्राचा धाक दाखवून अल्पवयीन मुलांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

पालकांनी मुलांवर संस्कार करणे आणि ती काय करतात याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या पदव्युत्तर पदविकेच्या अभ्यासक्रमातून छत्रपती शिवरायांचे उलगडणार अनेक पैलू !

शिवाजी महाराजांचे आरमार, प्रशासन, फिल्ड व्हिजिट अँड प्रोजेक्ट रिपोर्ट हे विषय अभ्यासक्रमाच्या दुसर्‍या सत्रात शिकवले जातील.

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे राष्ट्रवादीच्या १०० ते १५० कार्यकर्त्यांच्या विरोधात पुणे येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !

अजित पवार यांच्या उपस्थितीतच कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार यांच्यावर विरोधकांनी टीका केली

आधुनिक वैद्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेने पाळला निषेधदिन !

कोरोना संसर्गाच्या काळात रुग्णांना अहोरात्र सेवा देणार्‍या आधुनिक वैद्यांवर प्राणघातक आक्रमण होण्याच्या घटना घडल्या आहेत.

पुणे येथील प्रसिद्ध चितळे बंधूंना खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी ४ जणांना अटक !

गुन्हेगारांवर कठोर कारवाई होत नसल्यानेच ते वारंवार गुन्हे करण्यास धजावतात

पुणे येथे मोठ्या संख्येने जमून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाचे नियम पायदळी तुडवले !

उपमुख्यमंत्र्यांनी केवळ दिलगिरी व्यक्त न करता गर्दी करणार्‍यांवर आणि तिला न रोखणार्‍यांवर कारवाईही करायला हवी.

मगोपने क्रांतीदिनी मडगाव येथील लोहिया मैदानात राजकारणात क्रांती घडवण्याचा केला निर्धार

आगामी विधानसभा निवडणुकीत मगोप २२ जागा लढवणार आहे

विर्नोडा, पेडणे येथील मंदिरातील चोरीच्या प्रकरणी आरोपी एक आठवड्यात पोलिसांच्या कह्यात

हिंदूंची मंदिरे अजूनही असुरक्षितच !