‘कोरोना पॉझिटिव्हीटी’ दरानुसार सांगली जिल्ह्यासाठी चौथ्या स्तरानुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी
कलम १४४ लागू, संचारबंदी लागू असून जमावबंदीही लागू आहे. सदर कालावधीत वैध कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी बंदी आहे.
कलम १४४ लागू, संचारबंदी लागू असून जमावबंदीही लागू आहे. सदर कालावधीत वैध कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी बंदी आहे.
आतंकवाद्यांना ‘हुतात्मा’ ठरवणार्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे !
खासगी रुग्णालयांतही लस मिळणार आहे. तेथे केवळ लसीच्या मूल्यापेक्षा केवळ दीडशे रुपये अधिक रक्कम घेऊन ही उपलब्ध असणार आहे, असेही मोदी यांनी घोषित केले.
हिंदूंच्या प्राचीन मंदिरांच्या दुरुस्तीसाठी किती धर्माचार्य पंतप्रधानांना पत्र लिहितात ? मुळात सरकारनेच हिंदूंच्या प्राचीन मंदिरांच्या दुरुस्तीसाठी स्वतःहून प्रयत्न करणेही अपेक्षित आहे !
जागतिक करप्रणालीत सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषि सुनकने यांनी दिली.
‘गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी’ने (‘जी.टी.यू.’ने) ‘गाय संशोधन केंद्राचा’ प्रारंभ केला आहे. गायीचे दूध, गोमूत्र आणि शेण यांच्या पारंपरिक वापरास प्रोत्साहन देण्यासाठी या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
स्वतःचेही रक्षण करू न शकणारे पोलीस समाजाचे रक्षण काय करणार ? जमावाला पोलीस प्रत्युत्तरही देवू शकत नाहीत का ? त्यांना प्रशिक्षणात हेही शिकवले जात नाही का ?
हिंदु जनजागृती समितीची ‘सुराज्य अभियाना’द्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी. सरकारने वारंवार येणार्या चक्रीवादळांचा धोका लक्षात घेऊन ‘बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्रे’ तातडीने उभारावीत.
यासह संबंधित बांधकाम व्यवसायिकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याला कारागृहातही टाकले पाहिजे, असे जनतेला वाटते !
सत्ताधारी पक्षाचे नेते गुंडगिरी करणारे असतील, तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कधीतरी चांगली राहील का ? अशा नेत्यांवर पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री नितीश कुमार कारवाई करणार का ?