कळंगुट येथील पोलीस उपनिरीक्षक जतीन पोतदार आणि २ हवालदार सेवेतून निलंबित

पोलिसांवर आणि त्यांना पाठीशी घालणार्‍यांवर सरकार कठोर कारवाई करणार का ? –

आरोसबाग येथे तेरेखोल नदीवरील पूल भूमीपूजनानंतर तब्बल २२ वर्षांनंतर पूर्ण !

एका पक्षाच्या सरकारने संमत केलेले काम दुसर्‍या पक्षाचे सरकार आल्यावर रखडते, याला काय म्हणावे !

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा तात्काळ झाडे लावा अन्यथा पुढील कामासाठी अनुमती दिली जाणार नाही !

शासनाच्या विभागांना काम करण्यासाठी नोटीस पाठवावी लागत असेल, तर हे विभाग सर्वसामान्य जनतेची कामे कशी करत असतील ?

‘गोमेकॉ’चा ‘सुपर स्पेशालिटी’ विभाग आणि दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय यांच्या व्यतिरिक्त अन्य सर्व शासकीय रुग्णालयांचा ‘कोरोना रुग्णालया’चा दर्जा हटवला

सर्व शासकीय रुग्णालयांचा ‘कोरोना रुग्णालया’चा दर्जा हटवला आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील निवासस्थानी ‘ईडी’ची धाड !

केंद्रीय गुन्हे अन्वेेषण विभागाने (सीबीआयने) देशमुख यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून अन्वेषण चालू केले.

भाजप महिला मोर्चाच्या वतीने शिवराज्याभिषेकदिन साजरा !

 शिवराज्याभिषेकदिन म्हणजेच ‘हिंदु साम्राज्यदिन’ श्री संभाजी प्रतिष्ठानच्या वतीने साजरा !

विशाळगडावरील अतिक्रमणे हटवून नरवीरांची समाधीस्थळे आणि हिंदूंची मंदिरे यांचा जिर्णाेद्धार करा ! – बजरंग दलाचे नायब तहसीलदारांना निवेदन

एकीकडे राज्य सरकारने ‘गडकोट संवर्धन मोहीम’ हाती घेतली आहे आणि दुसरीकडे विशाळगडाच्या ऐतिहासिक वारशाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.

ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना ‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती सन्मान’ पुरस्कार प्रदान !

लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी भाऊ तोरसेकर यांच्यासारखे पत्रकार आवश्यक ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना झाला, तरी रुग्णालयात भरती होण्याची शक्यता अल्प ! – भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

आय.सी.एम्.आर्. च्या अहवालानुसार संसर्ग झालेल्या या रग्णांमध्ये १७ टक्के जणांना कोणतीही लक्षणे नव्हती, तर १० टक्के जणांना रुग्णालयात भरती करावे लागले.

(म्हणे) ‘लडाखमध्ये भारताने घुसखोरी केली !’

स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांत एकाही शासनकर्त्याने चीनला ‘जशास तसे’ उत्तर न दिल्याने तो भारताच्या संदर्भात वाटेल ते बोलतो आणि वाटेल तसे वागतो ! हे आजपर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद !