पोर्तुगिजांनी सुसंस्कृतीच्या नावाने गोमंतकियांवर अमानुष अत्याचार केले ! – नागेश करमली, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक

पोर्तुगिजांनी गोमंतकियांवर अत्याचार केले; मात्र गोवा स्वतंत्र झाल्याने आता समाधान वाटते – गोव्याचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली

दक्षिण गोव्यात ३ वर्षांत राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत १०, तर तडीपारीची ५९ प्रकरणे प्रलंबित

केवळ मोठमोठ्या कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून गुन्हेगारी अल्प होणार नाही ! त्यासाठी कठोर आणि तत्पर कारवाई आवश्यक !

नोकरीचे आमीष दाखवून धर्मांधांकडून महिलेवर सामूहिक बलात्कार

कारवाई करण्यास नकार देणार्‍या पोलिसांना बडतर्फ करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ या नवीन प्रकाराचा पहिला रुग्ण सापडला

संसर्ग पुन्हा होत आहे का ? यासाठीही शोधमोहीम राबवण्यात येत आहे.

गुजरात सरकार इलेक्ट्रीक वाहनांवर देणार अनुदान  !

गुजरात सरकारने इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढावा, यासाठी अनुदान म्हणून पुढील ४ वर्षांत २ लाख इलेक्ट्रीक वाहनांसाठी ८७० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

पूर्णत: लसीकरण झालेल्या आणि कोरोना चाचणीचा दाखला असलेल्या पर्यटकांनाच गोव्यात प्रवेश द्या ! – मायकल लोबो, बंदर कप्तान मंत्री

‘रेल्वेने गोव्यात येणार्‍या प्रत्येक प्रवाशाकडे ‘कोरोना निगेटिव्ह’ दाखला आहे ना’, याची रेल्वे प्रशासनाने निश्‍चिती करावी.

मैनपुरी (उत्तरप्रदेश) येथे दोन दुचाकींवरून नेण्यात येणारे १ क्विंटल गोमांस जप्त

उत्तरप्रदेशात गोहत्या बंदी असतांनाही गोहत्या होऊन गोमांसाचे वितरण होते, हे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद ! भारतातील ज्या राज्यांत गोहत्या बंदी आहे, तेथे सर्रास गोहत्या होऊन गोमांसाचे वितरण होत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

शिशूवर्गातील (नर्सरीतील) प्रवेशासाठी मुलाचे वय ३ वर्षे पूर्ण होणे आवश्यक

राज्यशासनाकडून पूर्वप्राथमिक स्तरावर ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ लागू

श्रीनगरमध्ये आतंकवाद्यांकडून पोलीस निरीक्षकाची हत्या

काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद नष्ट होण्याऐवजी नवनवीन जिहादी आतंकवादी संघटना निर्माण होऊन कारवाया करत आहेत, हे सुरक्षादलांना लज्जास्पद !

कोरोना महामारीच्या काळात चुकीचे उपचार करणार्‍या बोगस आधुनिक वैद्यांवर कारवाई करण्याचा पालकमंत्र्यांचा आदेश

कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट), लसीकरण, मृत्यूदर, बरे होऊन घरी गेलेले रुग्ण यांची माहिती पालकमंत्री सामंत यांनी घेतली.