श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने २३ जूनला श्री शिवराज्याभिषेकदिन अर्थात् हिंदवी स्वातंत्र्यदिन !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूरच्या वतीने कोल्हापुरातील २०० गरजू कुटुंबांना गोड भोजनाचे डबे वाटप करण्यात येणार आहेत.

‘स्मार्ट सिटी’च्या कामांना मार्च अखेरची मुदत, अन्यथा संमत झालेला निधी परत केंद्रशासनाकडे जाणार ! – कुणालकुमार, उपसचिव, स्मार्ट सिटी अभियान

‘स्मार्ट सिटी’ योजना गेली ५ वर्षे कुठे कुठे आणि कोणत्या कारणांमुळे रखडली याचा अभ्यास जनतेसमोर आला पाहिजे

भाजप स्वबळावर बहुमताने सत्तेत येईल ! – देवेंद्र फडणवीस

सत्तेत असलेले राष्ट्रवादी काँगे्रस, काँग्रेस हे शिवसेनेचे कार्यकर्ते फोडत असल्याने पक्ष कमकुवत होत आहे.

आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने सांगली महापालिकेच्या पुढाकाराने ‘ऑनलाईन’ योग शिबिर !

पतंजली योग समितीचे सांगली जिल्हा प्रभारी श्री. शाम वैद्य यांनी उपस्थितांना माहिती दिली आणि त्याप्रमाणे योगासने करून घेतली.

….तर ऑनलाईन शिक्षणावर बहिष्कार घालू ! – अशोकराव थोरात, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ

विनादाखला शालेय प्रवेशाविषयी शासनाचा निर्णय चुकीचा आहे.

महाबळेश्वर-पाचगणी खुले; मात्र प्रेक्षणीय स्थळे बंदच !

कोविड रुग्णांची संख्या विचारात घेऊन प्रेक्षणीय स्थळे खुली करण्यात येतील.

औंध (जिल्हा सातारा) येथे पोलीस उपनिरीक्षकांचे पती लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

५० सहस्र रुपये याच पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे यांचे पती सुशांत सुरेश वरुडे यांच्या हस्ते स्वीकारली.

अल्पसंख्यांक मिजो समुदायातील सर्वाधिक मुले असणार्‍या पालकांना १ लाख रुपये प्रोत्साहन म्हणून देणार !

सध्या देशातील ८ राज्यांत हिंदू अल्पसंख्यांक झालेलेच आहेत, हे लक्षात घ्या !

वलसाड (गुजरात) येथे विवाहित धर्मांधाकडून जैन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण !

अशा धर्मांधांना शरियत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्याच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाचे कोल्हापुरात रस्ता बंद आंदोलन !

सरकार मराठा आरक्षणात ‘टाईमपास’ करत आहे. युवकांच्या भविष्याशी खेळ चालू आहे.