कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पुणे येथे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह ६ जणांना अटक आणि नंतर जामीनावर सुटका !

अजित पवार एकीकडे लोकांना गर्दी करू नका, असे आवाहन सातत्याने करत असतांना ही गर्दी झाल्यामुळे जोरदार टीका करण्यात आली होती.

शिरूर (पुणे) येथे दहशतीचे वातावरण निर्माण करून खंडणी वसुल करणार्‍या भोंदू समाजसेवकांना अटक !

आरोपी हे खंडणी मागणे, जबरी चोरी करणे, विनयभंग करणे, घातक हत्यारे सोबत बाळगून दमदाटी करणे, दहशत माजवणे या गुन्ह्यात पारंगत आहेत.

मिरज तालुक्यातील महिलांना अन्नदा पोषण आहार साहित्याचे वाटप !

गरजू महिलांना अन्नदा पोषण आहार साहित्याचे वाटप

कोरोनाविरुद्धच्या लढाईत योग हाच आशेचा किरण ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारत आता जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने ‘एम्-योग’ अ‍ॅप चालू करणार आहे. या अ‍ॅपमध्ये वेगवेगळे आसन आणि इतर माहिती उपलब्ध असणार आहे. ही माहिती वेगवेगळ्या भाषांमध्ये असेल.

मिरजेतील ‘वारकरी भवन’चे उदघाटन !

वारकरी भवनचे उद्घाटन भाजप आमदार सुरेश खाडे आणि ह.भ.प. हरिदास बोराटे महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

आम्ही योग्य कारवाई करत आहोत ! – भारतीय सर्वेक्षण विभागाचे हिंदु विधीज्ञ परिषदेला उत्तर

बीबीसीकडून भारताचे चुकीचे मानचित्र दाखवल्याचे प्रकरण

‘बलात्कारासाठी महिलांचे तोकडे कपडे उत्तरदायी !’ – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

‘बुरखा घातलेल्या महिलांवर बलात्कार होत नाहीत’, असे इम्रान खान म्हणू धजावतील का ?

पायी वारीची परंपरा खंडित होऊ देऊ नका ! – वारकर्‍यांच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी

पायी वारी खंडित करण्याचे पाप आघाडी सरकारने करू नये ! – आचार्य तुषार भोसले, प्रमुख, आध्यात्मिक समन्वय आघाडी, भाजप

मुंबई जिल्हा नागरी सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळ्याच्या तक्रारीवरील अन्वेषण बंद करण्यास न्यायालयाचा नकार !

प्रथम गुन्हा नोंदवायचा आणि राजकीय परिस्थिती पालटल्यानंतर संबंधित प्रकरणाचे अन्वेषण बंद करण्याची मागणी करायची, हे पोलिसांच्या विश्‍वासार्हतेविषयी प्रश्‍न निर्माण करणारे आहे.

आपत्काळात आपण केवळ साधनेच्याच बळावर तरून जाऊ शकतो ! – पू. अशोक पात्रीकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

संतांच्या वंदनीय उपस्थितीत युवा साधकांचे ‘ऑनलाईन प्राथमिक शिबिर’ पार पडले !