पैसे आणि राजकीय संबंध यांमुळे बलात्काराचा आरोप असलेला माजी बिशप फ्रँको मुलक्कल कारवाईपासून वाचत होता !

सालढाणा म्हणाले की, एकट्या केरळमध्ये सुमारे ६० सहस्र ननकडून लैंगिक शोषणावर आवाज उठवण्यात आला आहे. ननकडून आवाज उठवण्यात आल्यानंतरही  मुलक्कल याच्यावर कारवाई झाली नाही.

अमेरिकेशी दोन हात करण्यासाठी सज्ज रहा ! – उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग यांचा सैन्याला आदेश

‘वर्कर्स पार्टी’च्या अंतर्गत असलेल्या केंद्रीय सैन्य आयोगाच्या दुसर्‍या बैठकीत किम जोंग सहभागी झाले होते. या वेळी त्यांनी देशातील अंतर्गत परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी शस्त्रसज्जता वाढवण्याचा आदेश दिला.

एन्.सी.ई.आर्.टी.कडे तिच्या पुस्तकात सतीप्रथेविषयी देण्यात आलेल्या चुकीच्या माहितीचा पुरावा नाही !

केंद्रातील भाजप सरकारने त्याच्या अखत्यारीत असणार्‍या एन्.सी.ई.आर्.टी.चा हिंदुद्वेष थांबवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाला ‘सुपरलेटिव्ह प्रेझेंटेशन अवॉर्ड’ (अत्युत्तम प्रस्तुतीकरण पारितोषिक) !

विश्‍वविद्यालयाच्या अमेरिकेतील पू. (सौ.) भावना शिंदे यांनी ‘अलंकारांचा स्त्रियांवर आध्यात्मिक स्तरावर काय परिणाम होतो ?’, हा शोधनिबंध सादर केला होता.

हिंदु जनजागृती समितीच्या एका ऑनलाईन कार्यक्रमानंतर त्यातील सहभागी वक्त्यांची गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांकडून चौकशी !

अशी चौकशी कधी धर्मांधांच्या कार्यक्रमांची केली जाते का ?

कोरोना अजून गेलेला नसून तो वारंवार रंग पालटत आहे ! – ‘अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थे’च्या प्रमुखांची चेतावणी

डॉ. विग पुढे म्हणाले, ‘‘आपण सतर्क रहायला हवे. लोकांनी स्वच्छ मास्क घालायला हवेत, तसेच लवकरात लवकर स्वतःचे लसीकरण करून घ्यावे आणि कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे.

भाजपमध्ये गेलेल्या ३५० कार्यकर्त्यांवर गंगाजल शिंपडून त्यांना पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश !

पक्षाशी एकनिष्ठ राहू न शकणारे नेते आणि कार्यकर्ते कधी राष्ट्राशी एकनिष्ठ रहातील का ? असे स्वाभिमानशून्य आणि तत्त्वहीन कार्यकर्ते असलेला पक्ष जनहित काय साधणार ?

बारामुल्ला येथे आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या १२ जणांना अटक

या १२ जणांविषयी पोलिसांना सुगावा लागल्यानंतर त्यांच्याविरुद्ध शोधमोहीम राबवून त्यांना अटक करण्यात आली. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून आलमट्टी धरणावर आधुनिक रियल टाईम डाटा यंत्रणा बसवण्याची सूचना मान्य ! – जयंत पाटील, जलसंपदामंत्री

महाराष्ट्राकडून कर्नाटकला उन्हाळ्यात ४ टी.एम्.सी. पाणी देण्याचा निर्णय !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने उघड केला प्रशासनाचा निकृष्ट कारभार !

मागणी करूनही संरक्षक भिंतीची दुरुस्ती न करणारा सार्वजनिक बांधकाम विभाग काय कामाचा ?