आरोपीच्या विरोधातील ‘ककोका’ रहित करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान !

गौरी लंकेश यांच्या हत्येचे प्रकरण

मंदिरातील मूर्ती लहान मुलासारखी असल्याने न्यायालयालाच तिच्या संपत्तीचे रक्षण करायला हवे ! – मद्रास उच्च न्यायालय

न्यायालयाने अधिकार्‍यांना ४ आठवड्यांमध्ये मंदिराची संपत्ती रिकामी करावी, असा आदेश दिला आहे.

कॅनडामध्ये पाकिस्तानी वंशाच्या व्यक्तीवर आक्रमण !

अशी आक्रमणे पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांवरच का होत आहेत ?, याचा सर्वांनीच अभ्यास करणे आवश्यक !

सलग चौथ्या दिवशी जम्मूच्या सैन्यतळांवर आढळले ड्रोन !

सध्या ड्रोनद्वारे होणारी आक्रमणे रोखण्यासाठी ज्या त्रूटी आहेत, त्या दूर करण्यावर प्रामुख्याने भर द्यावा आणि त्यासाठी लागणारी सामग्री खरेदी करावी, असे तीनही सैन्य दलांना सांगण्यात आले आहे.

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना देण्यासाठी हानीभरपाईची रक्कम निश्‍चित करा ! – सर्वोच्च न्यायालयाचा केंद्रशासनाला आदेश

एका याचिकेवर सुनावणी करतांना केंद्रशासनाला दिला. ही रक्कम किती असेल याचा निर्णय केंद्रशासन  घेईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

मुलांचे अश्‍लील साहित्य प्रसारित केल्यावरून ट्विटरविरुद्ध गुन्हा नोंद !

ट्विटरचा प्रतिदिन उघड होणारा गुन्हा पहाता आता त्याच्यावर बंदीच घालणे आवश्यक !

कोलकात्यामध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या चौकशी समितीच्या सदस्यांवर आक्रमण !

पोलीस समितीच्या सदस्यांना वाचवत नाहीत, यातून बंगालमधील गुंडगिरी तृणमूल सरकार पुरस्कृत आहे, हे उघड होत नाही का ?

घोरावडेश्वर (पुणे) डोंगराच्या पायथ्याजवळ मृतदेहांचे अवैधरित्या दफन ! – श्रीजित रमेशन, माहिती अधिकार कार्यकर्ते

यासंदर्भात त्यांनी देहूरोड कँटोन्मेंट बोर्ड, मावळचे तहसीलदार यांच्यासह संबंधित शासकीय विभागांच्या प्रमुखांना निवेदन पाठवले आहे.

बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर हिंसाचाराच्या १५ सहस्र घटना ! – माजी न्यायाधिशांच्या समितीचा अहवाल

२५ जणांचा मृत्यू, तर ७ सहस्र महिलांशी छेडछाड !

जयसिंगपूर येथील उद्योजक संजय घोडावत यांच्याकडे ५ कोटींची खंडणी मागणार्‍याला अटक

या प्रकरणी संजय घोडावत यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ठक्कर याचा साथीदार व्ही.पी. सिंह पळून गेला आहे.