कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत लहान मुलांसाठी ७ सहस्र खाटांची सिद्धता !

मराठवाड्यात शिशूदक्षता विभागात १ सहस्र २४६ मुलांची सोय केली जाणार आहे. लहान मुलांसह त्यांच्या मातांसाठी खाटांची सोय केली जाणार आहे. ही संख्या २ सहस्र ४७१ पर्यंत वाढवली जाणार आहे.

बांका (बिहार) येथील मदरशाजवळील स्फोट बॉम्बमुळेच !

घायाळ झालेले चौघेही पसार झाले आहेत. तसेच आजूबाजूचे काही पुरुष घर सोडून पळून गेले आहेत, तर महिलांनी मौन बाळगले आहे, असे समोर आले आहे.

मद्याचा पेला हातात घेतलेले भगवान शिवाचे ‘स्टिकर’ प्रसारित करणार्‍या इन्स्टाग्रामच्या विरोधात गुन्हा नोंद

मनीष सिंह यांनी तक्रारीत म्हटले आहे की, इन्स्टाग्रामने जाणीवपूर्वक हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी अशा प्रकारचे चित्र प्रसारित केले आहे.

भाग्यनगर येथे दोघा हिंदूंकडून इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह विधान करणारा व्हिडिओ अपलोड करून भगवान शिवाचा अवमान !

गोशामहल मतदारसंघातील भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी देवतांचा अनादर करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे तक्रार करून केली आहे

‘औषधी’ नावाचे आयुर्वेदाचे आस्थापन हे केरळ सरकारच्या मालकीचे असल्याचे उघड !

सरकारकडून सरकारी स्तरावरून शेण, गोमूत्र उत्पादने बनवणारे आस्थापन चालवून पैसे कमावले जातात ! असे असेल, तर सरकार राज्यात गोहत्या बंदी का करत नाही ?

संभाजीनगर येथे उपाहारगृहांचे बनावट ‘पेज’ सिद्ध करून ‘ऑनलाईन’ फसवणूक

दळणवळण बंदीच्या काळात ‘ऑनलाईन’ भोजनाची मागणी (ऑर्डर) करणार्‍यांची संख्या वाढली आहे. अनेक व्यावसायिकांनी सामाजिक माध्यमांवर ‘पेज’ चालू केले आहेत.

नगर येथील रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र प्रविष्ट

रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध ४५० पानांचे पुरवणी दोषारोपपत्र पारनेर न्यायालयात प्रविष्ट करण्यात आले असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली.

हुगळी (बंगाल) येथे रुग्ण शेख इस्माईल याचा मृत्यू झाल्याने धर्मांधांनी डॉक्टरला केली मारहाण

बंगाल दुसरा बांगलादेश होण्याच्या वाटेवर असल्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. ही तृणमूल काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना शिक्षा होय !

तमिळनाडूमध्ये गेल्या ३६ वर्षांत हिंदूंच्या मंदिरांची ४७ सहस्र एकर भूमी गायब !

इतक्या वर्षांत मंदिरांची भूमी गायब होत असतांना आतापर्यंचे शासनकर्ते झोपले होते का ? तसेच मंदिरांचे विश्‍वस्त आणि पदाधिकारी काय करत होते ?

आय.पी.एल्. क्रिकेट स्पर्धेमुळे इंग्लंडचे खेळाडू आमचे तळवे चाटत आहेत !

आय.पी.एल्. क्रिकेट स्पर्धा चालू झाल्यापासून इंग्लंडचे खेळाडू आमचे तळवे चाटत आहेत. मला आश्‍चर्य याचे आहे की, केवळ पैशामुळे ते आता आमचे बूट चाटत आहेत; मात्र आरंभीच्या काळात त्यांचे रंग काय होते, हे माझ्यासारख्या लोकांना ठाऊक आहे.