अलीगड (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल नूरपूर गावातील हिंदूंकडून गावातून पलायन करण्याची चेतावणी

मुसलमानबहुल नूरपूर गावात असे व्हायला ते भारतात आहे कि पाकमध्ये ? असे भारतात सर्वत्र होण्यापूर्वी हिंदु राष्ट्राची स्थापना होणे आवश्यक आहेे !

कोरोनाच्या आर्थिक संकटातही महाराष्ट्र सरकारकडून वक्फ बोर्डासाठी ५८ लाख ६० सहस्र रुपयांचे अनुदान !

दळणवळण बंदीतही कंत्राटी कामे, वेतन, वीजदेयक आदींसाठी लाखो रुपयांची तरतूद…

निवृत्तीच्या ४ वर्षांनंतर दोघा ब्रिगेडिअर्सना सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर बढती !

अशी घटना सैन्याला लज्जास्पद आहे ! याला उत्तरदायी असणार्‍या सर्व अधिकार्‍यांना शिक्षा झाली पाहिजे !

गर्दी केल्यास कठोर निर्णयांसह दुकाने दिवसाआड चालू ठेवावी लागतील ! – अजित पवारांचे पुणेकरांना आवाहन

दळणवळण बंदीचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यानंतर पुण्यात पुन्हा गर्दी होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून पंतप्रधान मोदींनी काम करावे ! – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

राज्यशासनाच्या शिवस्वराज्य उपक्रमाचा प्रारंभ मुश्रीफ यांच्या हस्ते नगर जिल्हा परिषदेत झाला त्यावेळी ते बोलत होते.

पाकमधून विस्थापित होऊन आलेल्या हिंदु, शीख आदींचे लसीकरण न करणार्‍या राजस्थानमधील काँग्रेस सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले !

हिंदू, शीख आदींच्या जागी, जर मुसलमान असते, तर काँग्रेस सरकारने लसीकरण टाळले असते का ?

सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते बालराज कैरमकोंडा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मानित !  

श्री. बालराज कैरमकोंडा यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह कोरोनाबाधितांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी गरजू लोकांना वैद्यकीय साहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

कोल्हापूर शिवसेनेच्या वतीने शिवराज्याभिषेकदिन सोहळा उत्साहात !

श्री. राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवराज्याभिषेकदिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

मराठा समाजाला न्याय दिल्याविना मी गप्प बसणार नाही ! – खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, भाजप

आताच्या सरकारला मी हात जोडून विनंती केली; पण तरी काही झाले नाही. काय होईल, ते होईल. आम्ही ठरवले आहे की, आंदोलन निश्‍चित आहे.

कडाक्याच्या थंडीमुळे प्रकृती बिघडल्याने चीनने लडाख सीमेवर नियुक्त असणार्‍या ९० टक्के सैनिकांना परत बोलावले !

चीनच्या सैनिकांची ही स्थिती असतांना दुसरीकडे भारतीय सैन्याने गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे सैनिक लडाख सीमेवर मोठ्या संख्येने तैनात केले आहेत. हेे सैनिक आजही तेथे ठाण मांडून आहेत.