नागपूर येथे बाळाला अमानुष मारहाण करणार्या आईवर गुन्हा नोंद !
शहरातील पांढराबोडी येथील एक आई काही मासांच्या स्वतःच्या बाळाला अमानुष मारहाण करतांनाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला होता. पोलिसांनी या घटनेची गंभीर नोंद घेऊन त्या आईवर गुन्हा नोंद केला आहे.