चीनमध्ये आता मनुष्यालाही ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग
मनुष्यामध्ये ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग होण्याची पहिलीच घटना !
मनुष्यामध्ये ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग होण्याची पहिलीच घटना !
विविध माध्यमांतून धार्मिक भावना दुखावल्याच्या तक्रारी हिंदू, तसेच शीखही करत असतात.सरकार याविषयी कठोर कायदा आणून त्याची कार्यवाही करील का ?
जुही चावला यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये सांगितले की, मी अत्याधुनिक तंत्रज्ञान लागू करण्याच्या विरोधात नाही; परंतु त्या माध्यमातून येणारे किरण हे नागरिकांचे आरोग्य आणि त्यांची सुरक्षा यांच्या दृष्टीने अतिशय हानीकारक आहेत.
‘इंडियन आयडॉल’ या ‘रिअॅलिटी शो’विषयी गायिका सुनिधी चौहान यांचा धक्कादायक आरोप
अभिनेत्री संभावना सेठ यांनी त्यांच्या वडिलांचा मृत्यू रुग्णालयाच्या कर्मचार्यांमुळे झाल्याचा आरोप करत येथील ‘जयपूर गोल्डन’ रुग्णालयाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ‘माझ्या वडिलांचा मृत्यू कोरोनामुळे नाही तर वैद्यकीय हत्येमुळे झाला आहे
गुन्हे शाखेने मानकापूर येथील एका खोलीत बनावट नोटा छापून त्या चलनात आणणारे नीलेश कडवे आणि मारुफ खान रफिक खान यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून संगणक, प्रिंटरसह १००, ५०, २०, आणि १० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील मारोड या गावातील प्राथमिक शाळेतील विलगीकरण कक्षात १५ कोरोनाबाधित रुग्ण असतांना तेथील स्वच्छतागृहाची स्वच्छता ८ वर्षाच्या एका मुलाकडून करून घेण्यात आली.
‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष परिसंवादांतर्गत ‘शिवप्रभूंच्या विशाळगडाचे इस्लामीकरण रोखा !’ या विषयावर ‘ऑनलाईन’चर्चासत्र !
कोरोनावर आयुर्वेदाचे औषध देतो, असे सांगून लोकांचे कोट्यवधी रुपये ‘ऑनलाईन’द्वारे लुबाडणार्या दोन धर्मांधांसह चार जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. नागरिकांनो, अशा फसव्या लोकांच्या आमिषांना न भुलता वेळीच सावध व्हा !
मुंबईतील ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ यांच्या चाचणीचे ३१ मे या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांदिवली येथील आकुर्ली रेल्वेस्थानकावर हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले. विरोधात आंदोलन करणार्या भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले कह्यात.