राज्य परिवहन महामंडळाची कोल्हापूर ते पुणे बस सेवा काहीअंशी चालू !
सध्या कोल्हापूर-शिवाजीनगर, कोल्हापूर-स्वारगेट अशा फेर्या चालू करण्यात आल्या आहेत. ५० टक्के भारमान नियमाचे पालन करत एस्.टी. मध्ये २० प्रवासी घेऊन गाडी चालवण्यात येत आहे.
सध्या कोल्हापूर-शिवाजीनगर, कोल्हापूर-स्वारगेट अशा फेर्या चालू करण्यात आल्या आहेत. ५० टक्के भारमान नियमाचे पालन करत एस्.टी. मध्ये २० प्रवासी घेऊन गाडी चालवण्यात येत आहे.
संभाजीनगर येथील ‘व्हेंटिलेटर्स’ नादुरुस्त असल्याचे प्रकरण…
महाराष्ट्रातील हे एकमेव १०० खाटांचे रुग्णालय धाराशिव येथे लवकरच चालू होत आहे. आवश्यकतेनुसार शहरात किंवा ग्रामीण भागात हे रुग्णालय कमी वेळेत हालवता येते.
जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची जामिनासाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
श्री. शिंदे पुढे म्हणाले, एस्.टी. कर्मचार्यांना एकत्रित करून कर्मचार्यांवर होणार्या अन्यायाविरोधात त्यांच्या प्रश्नांविषयी वेळोवेळी आंदोलन केले जाईल.
कोरोना संसर्गामुळे मागील दीड मासांहून अधिक काळ येथे दळणवळण बंदी लागू करण्यात आली होती.
चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतूनच कोरोनाची उत्पत्ती झाल्याचे मी जे सांगितले होते, तेच सत्य ठरत आहे. आता प्रत्येक जण हेच सांगू लागले आहे.
आता आयुर्वेदाचे महत्त्व लक्षात येऊ लागल्याने सरकारी स्तरावर जर असे उपचार होत असतील, तर ते स्वागतार्ह आहेत ! असे प्रयत्न देशात सर्वच ठिकाणी झाले पाहिजेत !
इक्बाल आदम शेख यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. गुरुवार परजावर जनावरांचा मोठ्याने आरडा-ओरडा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
वाहन अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा झटका बसणे आदी कारणांमुळे शेतकर्याचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास अर्थसाहाय्य प्राप्त होण्यासाठी शेतकरी विमा योजना चालू करण्यात आली आहे.