‘मुलांनी देवभक्त व्हावे’, असे वाटून त्यांना आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करण्याची अनुमती देणार्या आणि परात्पर गुरुदेवांप्रती श्रद्धा असणार्या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सरस्वती अरविंद कुलकर्णी (वय ७२ वर्षे)!
सौ. सरस्वती कुलकर्णी आणि त्यांचे पती श्री. अरविंद कुलकर्णी हे दोघेही रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात राहून साधना करत आहेत. सौ. सरस्वती कुलकर्णी यांचा साधनाप्रवास त्यांच्याच शब्दांत पुढे दिला आहे.