कोरोनाच्या तिसर्या लाटेचा सामना करण्यासाठी ३० टक्के खाटा वाढवणार ! – आरोग्य विभाग
राज्यात कोरोनाच्या तिसर्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाने ऑक्सिजन खाटांसह एकूण ३० टक्के खाटा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात कोरोनाच्या तिसर्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाने ऑक्सिजन खाटांसह एकूण ३० टक्के खाटा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या धर्तीवर लागू करण्यात आलेल्या कठोर नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली; मात्र मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागल्याने पुन्हा कठोर निर्णय घ्यावे लागतील, अशी चेतावणी महापौर डॉ. किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
जिहादचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष समर्थन करणार्यांना या आतंकवाद्याने चांगलीच चपराक लगावली आहे. त्यामुळे या सर्वांनाच आता आडवे पाडून जिहाद्यांच्या विचारसरणीचा लक्ष्यभेद करायला हवा !
‘हिंदु राष्ट्रा’च्या निर्मितीसह स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचारधन अनुसरण्यासाठी देशात प्रयत्न व्हायला हवेत. ‘शुभस्य शीघ्रम्’या उक्तीप्रमाणे केंद्र सरकारने या दिशेने वाटचाल करावी, असे राष्ट्रप्रेमी हिंदूंना वाटते !
या वेळी स्वरक्षण प्रशिक्षणाच्या प्रात्यक्षिकांची ध्वनीचित्रफित दाखवून सर्वांमध्ये शौर्यजागृती करण्यात आली.
भरकटलेल्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी सध्याच्या शिक्षणपद्धतीत ‘धर्मशिक्षण’ अंतर्भूत केल्यास जीवनमूल्यांचे वेगळे शिक्षण देण्याची आवश्यकता रहाणार नाही.
शहरातील पांढराबोडी येथील एक आई काही मासांच्या स्वतःच्या बाळाला अमानुष मारहाण करतांनाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला होता. पोलिसांनी या घटनेची गंभीर नोंद घेऊन त्या आईवर गुन्हा नोंद केला आहे.
लक्षद्वीपमध्ये ९८ टक्के लोक मुसलमान आहेत. ११ वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारने येथे म. गांधी यांचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न केला होता; मात्र मुसलमानांच्या तीव्र विरोधामुळे सरकारने माघार घेतली.
‘जेनोसाईड (नरसंहार)’ चे विविध टप्पे असून ते ओळखून त्वरित कार्य करणे आवश्यक आहे. काश्मिरी हिंदू नरसंहाराचे बळी आहेतच; परंतु ते नरसंहार नाकारल्याचेही बळी आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात अपुरे साहित्य असते, तसेच महिलांच्या स्वच्छतागृहाला दरवाजे नसणे, अल्प कर्मचार्यांमुळे येणारा ताण आदी समस्या परिचारिकांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमोर बैठकीत मांडल्या.