स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे येथील श्रीकांत ताम्हनकर यांनी व्यक्त केलेले विचार !
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! चालू वर्ष हे हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी ७४ वे वर्ष आहे. सावरकर विरोधकांना मान्य नसले, तरी स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान शब्दातीत आहे.