माझ्या वडिलांचा मृत्यू रुग्णालयातील कर्मचार्यांमुळे झाला ! – अभिनेत्री संभावना सेठ
अभिनेत्री संभावना सेठ यांनी त्यांच्या वडिलांचा मृत्यू रुग्णालयाच्या कर्मचार्यांमुळे झाल्याचा आरोप करत येथील ‘जयपूर गोल्डन’ रुग्णालयाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ‘माझ्या वडिलांचा मृत्यू कोरोनामुळे नाही तर वैद्यकीय हत्येमुळे झाला आहे