‘स्वाभिमानी कोविड – १९ प्राथमिक उपचार केंद्रा’त ‘शिवलीला सांस्कृतिक कला मंच’च्या वतीने प्रबोधन गीते सादर

या प्रसंगी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. प्रारंभी मुख्य प्रवर्तक संजय बेले यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.

सातारा जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या साहाय्याला पुन्हा एकदा आशा सेविका !

आशा सेविकांनी पुन्हा एकदा घराघरात जाऊन नागरिकांची आरोग्यविषयक माहिती संकलनाचे कार्य चालू केले आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवा ! – शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री

गृहराज्यमंत्री देसाई पुढे म्हणाले, ‘‘लसीकरणासाठी नागरिकांना टोकन दिल्यानंतर केवळ सकाळी ९ ते ११ या वेळेतच लसीकरण करावे. तसेच जो बाधित झाला आहे, त्याच्या संपर्कात जे जे आले आहेत त्यांचा शोध घेण्यात यावा.

कार्वे आरोग्य केंद्रासमोरच ‘कचरा डेपो’ !

उपकेंद्र कार्यान्वित ठेवण्यात ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग पूर्णत: अपयशी ठरल्यामुळे याठिकाणी कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.

मुसलमानेतरांना भारताचे नागरिकत्व देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला मुस्लिम लीगचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान

भारतात घुसलेले कोट्यवधी बांगलादेशी मुसलमान आणि म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमान यांना देशातून लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी मुस्लिम लीग कधी मागणी करत नाही किंवा न्यायालयात याचिका प्रविष्ट करत नाही, हे लक्षात घ्या !

आवश्यकता वाटल्यास अमेरिकेशीही संघर्ष करू ! – इस्रायल

वर्ष २०१५ मध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात झालेला अणू करार पुन्हा एकदा लागू करण्यासाठीच्या वाटाघाटी चालू आहेत. इस्रायलने इराणच्या अणू कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे.

राजगुरुनगर (जिल्हा पुणे) मध्ये १४४ कलम लागू !

खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावर १४ पंचायत समिती सदस्यांपैकी ११ जणांनी अविश्‍वास ठराव दाखल केल्याने राजकीय घडामोडींना हिंसक वळण लागले.

इराणची सर्वांत मोठी युद्धनौका आग लागून समुद्रात बुडाली !

ही युद्धनौका इराणने ब्रिटनकडून वर्ष १९८४ मध्ये विकत घेतली होती. ब्रिटनने ही युद्धनौका वर्ष १९७७ मध्ये बनवली होती.

मशिदीमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या मौलवीला अटक

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

जयपूर (राजस्थान) येथे कोरोना नियमांचे उल्लंघन करून मुसलमान समाजसेवकाच्या अंत्यसंस्काराला १५ सहस्रांहून अधिक लोकांची उपस्थिती !

सामान्य नागरिकांकडून दंड वसूल करणारे पोलीस धर्मांधांसमोर मात्र शेपूट घालतात, हे लक्षात घ्या ! अशा पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे !