
बेंगळुरू (कर्नाटक) – येथील कॉटनपेट पोलिसांनी ३ गायींच्या नसा कापल्याच्या प्रकरणी सय्यद नसरू नावाच्या मुसलमानाला अटक केली. भाजपने या घटनेवरून राज्यातील काँग्रेस सरकारवर टीका केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पोलीस आयुक्तांना कठोर कारवाई करण्याचा आदेश दिला होता.
संपादकीय भूमिकादेशात मुसलमान नाही, तर मुसलमानांपासून हिंदु आणि त्यांच्या गायी असुरक्षित झाल्या आहेत ! |