‘सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात अपुरे साहित्य असते, तसेच अनावश्यक काम सांगणे, एका वैद्यकीय अधिकार्याकडून होणारा त्रास, रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी आणि अन्य कर्मचारी यांना वेतन न मिळणे, महिलांच्या स्वच्छतागृहाला दरवाजे नसणे, अल्प कर्मचार्यांमुळे येणारा ताण आदी समस्या परिचारिकांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमोर बैठकीत मांडल्या.’