मरणप्राय वेदना देेेणार्या आजारपणात नामजपादी उपाय आणि परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा यांमुळे प्रकृती पूर्ववत् झाल्याची अनुभूती घेणारे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे फोंडा येथील श्री. दामोदर वझे !
भाद्रपद कृष्ण पक्ष त्रयोदशीला, म्हणजे १५.९.२०२० या दिवसापासून मी रुग्णाईत झालो. त्यापूर्वी ४ दिवसांपासूनच मला बरे वाटत नव्हते.