सात्त्विकता आणि चैतन्य प्रदान करणार्या सोन्याच्या अलंकारांचे महत्त्व
‘सोने हा धातू सात्त्विक आणि चैतन्यमय लहरींचे ग्रहण अन् तेवढ्याच वेगाने वायूमंडलात प्रक्षेपण करतो. सोने हा धातू तेजतत्त्वरूपी चैतन्यमय लहरींचे संवर्धन करण्यात अग्रेसर आहे.’
‘सोने हा धातू सात्त्विक आणि चैतन्यमय लहरींचे ग्रहण अन् तेवढ्याच वेगाने वायूमंडलात प्रक्षेपण करतो. सोने हा धातू तेजतत्त्वरूपी चैतन्यमय लहरींचे संवर्धन करण्यात अग्रेसर आहे.’
पू. सिरीयाकदादा संत झाले आणि आता ते सद्गुरुही झाले. त्यानंतरही त्यांचे प्रेम इतके आहे की, ते आमच्यात मिसळून रहातात. त्यांचे कोणतेच वेगळेपण ठेवत नाहीत. ‘आम्हाला संतांना एवढ्या जवळून पहाता आले, यासाठी कृतज्ञता आणि ‘त्यांच्यासारखे गुण आमच्यात यावेत’, ही ईश्वरचरणी प्रार्थना !’
अक्षय्य तृतीयेला सात्त्विकतेच्या प्रक्षेपणामुळे चांगले वाटण्याचे सरासरी प्रमाण ६० ते ७० टक्के इतके असते, तर पूर्वजांचा त्रास होण्याचे प्रमाण ३० ते ४० टक्के इतके असते.
संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात २ साधूंची पालघर येथे हत्या झाली. हिंदू जागृत झाले आणि त्यांनी प्रश्नही उपस्थित केले. या हत्यांच्या प्रकरणी सरकारने २ पोलिसांना निलंबित केले. इकडे हा संघर्ष चालू असतांना दुसरीकडे सामाजिक माध्यमांतूनही संघर्ष चालू झाला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १४ एप्रिल या दिवशी सर्व उत्तरदायी अधिकार्यांनी कार्यालयात उपस्थित रहाणे आवश्यक होते; पण आतापर्यंत जे सेवेत रुजू झाले नाहीत, अशा अधिकार्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली जाईल
सध्या चालू असलेल्या दळणवळण बंदीच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘आपत्काळ आणि साधना’ या विषयावर ११ एप्रिल या दिवशी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ सत्संगाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
‘५ ते ८ फेब्रुवारी २०२० या दिवशी क्वालालंपूर येथे ‘द काला २०२० एशियन टेक्स्ट, ग्लोबल कान्टेक्स्ट’ ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
कोरोनाचे वैश्विक संकट सध्या प्रत्येकालाच भेडसावत आहे. प्रतिदिन वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यूदर यांची जागतिक आकडेवारी पहाता ‘या संकटाला पूर्णविराम कधी मिळेल ?’, असा प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण झालेला आहे.
पोलीस आणखी किती दिवस धर्मांधांकडून असे मार खात रहाणार आहेत ? देशात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या असतांना त्यातून काहीही न शिकणार्या पोलिसांना धर्मांधांकडून मार खाणे आवडते, असे समजायचे का ?
असंख्य राष्ट्रप्रेमी क्रांतीकारकांनी आजपर्यंत दिलेल्या क्र्रांतीलढ्यामुळे आज आपण स्वतंत्र भारतात सुरक्षित जीवन जगू शकतो. स्वातंत्र्यपूर्वकाळात क्रांतीकारकांनी सशस्त्र आणि अत्याचारी राज्यकर्ते असलेल्या इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले.