हलाल अर्थव्यवस्था हे भारतविरोधी षड्यंत्र ! – रमेश शिंदे , राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
झारखंडमध्ये हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’
झारखंडमध्ये हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’
मदरशातील अशा प्रकारचे घृणास्पद प्रकार वेळोवेळी समोर आले आहेत. त्यामुळे इंग्लंड येथील इस्लामी अभ्यासक आरिफ अजाकिया यांच्या म्हणण्यानुसार भारतातील सर्व मदरशांना टाळे ठोकून सर्व मुलांना मुख्य प्रवाहातील शालेय शिक्षण देण्याचा कायदा करण्याची आता वेळ आली आहे !
कार्यक्रमात शिवाचा सामूहिक नामजप करतांना एका महिला जिज्ञासूला ‘सामूहिक नामजप करतांना शिवाच्या चरणाशी बसले आहे’, असे तिला जाणवले.
उत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्या आणि बिहारचे शिक्षणमंत्री तथा राष्ट्रीय जनता दलाचे नेते चंद्रशेखर यादव यांनी ‘रामचरितमानस’विषयी अत्यंत चुकीचे वक्तव्य केले आहे. तसेच कर्नाटकमध्ये के.एस्. भगवान यांनी प्रभु श्रीराम आणि सीतामाता यांच्याविषयी अतिशय खालच्या पातळीवर टीका केली.
मशिदीवरून हिंदूंवर दगडफेक, प्रत्युत्तरादाखल मशिदीवर दगडफेक
मशिदीबाहेरील दुकानांची जाळपोळ
घर, दुकाने, दुचाकी आदींची जाळपोळ
राष्ट्रविरोधी हलाल अर्थव्यवस्थेच्या विरोधात ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’च्या वतीने रणधीर वर्मा चौकामध्ये ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ करण्यात आले, त्याचा संक्षिप्त वृत्तान्त . . .
आज हलाल अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून भारताच्या विरोधात प्रचंड मोठे षड्यंत्र चालू असून याविषयी संपूर्ण हिंदु समाज अनभिज्ञ आहे. हेच ही अर्थव्यवस्था वाढण्यामागे महत्त्वाचे कारण आहे.
उत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य आणि बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यादव यांनी ‘रामचरितमानस’ ग्रंथाविषयी अवमानकारक वक्तव्य केले आहे. तसेच कर्नाटकमध्ये के.एस्. भगवान यांनी प्रभु श्रीराम आणि सीतामाता यांच्याविषयी हीन पातळीवर टीका केली.
गरीब अल्पवयीन हिंदु मुलींशी करत होता लग्न !
अशा घटनांविषयी ढोंगी निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत !
झारखंडच्या लातेहार जंगलात नक्षलवाद्यांचा शोध घेत असतांना नक्षलवाद्यांनी केलेल्या बाँबस्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३ सैनिक घायाळ झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले.