Kerala Governor On Dharna : साम्यवादी विद्यार्थी संघटनेने काळे ध्वज दाखवल्याने केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी रस्त्यावर मांडला ठिय्या !
साम्यवादी सरकारच्या राज्यात राज्यपालांना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागणे म्हणजे लोकशाहीला धोकाच होय !
साम्यवादी सरकारच्या राज्यात राज्यपालांना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागणे म्हणजे लोकशाहीला धोकाच होय !
विद्यापिठांमध्ये घडणार्या अनुचित घटनांना आळा बसावा यासाठी विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी संघटनांसाठी मार्गदर्शक कार्यपद्धती प्रस्तावित केली होती; मात्र विद्यार्थी संघटनांनी या कार्यपद्धतीला विरोध दर्शवल्याने ती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकदिनाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि दुर्गवंदन यांच्या वतीने २८ नोव्हेंबरपासून ‘हिंदवी स्वराज्य यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे.
मुंबई विद्यापिठाच्या पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीवरून विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. सिनेट निवडणूक मतदारसूची आणि निवडणुकीच्या सूत्रावरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने मुंबई विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी यांना घेराव घातला.
विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली धक्काबुक्की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना मारहाण अशा घटनांमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये गेल्या ३ दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील भिंतीवर असे लिहिले जाते, यावरून येथे विद्यार्थ्यांना काय शिकवले जात आहे ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
या वेळी काही विद्यार्थ्यांनी सदस्यता करण्यास नकार दिल्यानंतर एस्.एफ्.आय. आणि लोकायतच्या गुंडांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे.
सध्या सर्वत्र सत्तेसाठी राजकारण चालू आहे. ही स्थिती एकीकडे असली, तरी सध्याच्या युवकांसमोरही अनेक प्रश्न आणि अडचणी आहेत; मात्र त्या दुर्लक्षित आहेत. आपण म्हणतो, ‘देशाची प्रगती युवकांच्या हाती आहे.’
साम्यवादी हे हिंदुद्वेषी आणि जिहादीप्रेमी असल्याने ते अशा चित्रपटांना विरोध करणारच ! असे पक्ष आणि त्यांच्या संघटन यांच्यावर देशात बंदी घालण्यासाठी हिंदु संघटनांनी चळवळ राबवणे आवश्यक !
जर हिंदूंच्या सणावर बंदी घालायची असेल, तर अन्य धर्मियांच्या सणांवर ती घातली पाहिजे ! नावात ‘हिंदु’ शब्द असतांना याउलट नियम विश्वविद्यालयाकडून घातला जात असेल, तर त्याला विरोध होणारच !