(‘७८६’ ही संख्या मुसलमानांसाठी पवित्र संख्या आहे)
Read more786 On Bareilly Temple ? : दिवाळीच्या दिवशी देवीच्या मंदिरावर लिहिण्यात आले ‘७८६’ !
हिंदूंचा असा एकही सण नाही जेव्हा देशात धर्मांध मुसलमान त्याला विरोध करत हिंदूंवर आक्रमण करत नाहीत, तरीही देशात ‘मुसलमान असुरक्षित आहेत’, अशी ओरड केली जाते !
हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना कशा घडतात ? पाकिस्तान आणि बांगलादेश नाही, तर भारतात अशा घटना सातत्याने घडणे हिंदूंना लज्जास्पद !
(‘७८६’ ही संख्या मुसलमानांसाठी पवित्र संख्या आहे)
Read more786 On Bareilly Temple ? : दिवाळीच्या दिवशी देवीच्या मंदिरावर लिहिण्यात आले ‘७८६’ !
वक्फ कायदा रहित करणे किती आवश्यक झाले आहे, हे अशा घटनांमधून तीव्रतेने जाणवत आहे. हिंदूंनी आता केंद्र सरकारवर वक्फ कायदाच रहित करण्यासाठी दबाव निर्माण करणे आवश्यक झाले आहे !
सरकारी भूमीवर बेकायदेशीरपणे मशीद बांधण्यात आल्याचे हिंदूंचे म्हणणे आहे; मात्र ही मशीद जुनी असून मुसलमान समाजातील लोकांच्या भूमीवर बांधण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.
बंगालमध्ये जोपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू केली जात नाही, तोपर्यंत तेथे कधीचही शांतता निर्माण होणार नाही. यात हिंदूंची ससेहोलपटच होत रहाणार, हीच वस्तूस्थिती आहे !
झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असल्याने ते हिंदूंची नाही, तर मुसलमानांचीच बाजू घेणार ! याविषयी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आदी राजकीय पक्ष तोंड उघडणार नाहीत !
योगी आदित्यनाथ यांचे सरकार धर्मांधांवर कठोर कारवाई करत असतांनाही त्यांच्या वृत्तीत कोणताच पालट होत नाही, हेच यातून लक्षात येते ! हे लक्षात घेऊन हिंदूंनी संघटित झाले पाहिजे !
गोंडा (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल भागातील घटना : उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना ही स्थिती आहे, तर देशातील अन्य राज्यांत कशी स्थिती असेल ?
जे बांगलादेशात आणि पाकिस्तानात घडते, तेच भारतातही घडत आहे, हे हिंदूंना लज्जास्पद ! कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणार्या अशांना आता कठोर शिक्षा दिली, तरच अशा घटना थांबतील !