|
कौशांबी (उत्तरप्रदेश) – येथील मांझनपूर पोलीस ठाण्याच्या इमाम चौकी परिसरात श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांनी दगडफेक करत तलवारीने आक्रमण केले. या वेळी मूर्तीची तोडफोड करण्यासह त्यावर थुंकण्यातही आले. तसेच हिंदु महिलेवर बलात्कार करण्याचाही प्रयत्न झाला. आक्रमणात ६ हिंदू घायाळ झाले आहेत. पोलिसांनी १२ हून अधिक मुसलमानांवर या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
Fanatic Mu$l!m$ vandalize Shri Durga Devi Murti and spit on it
📍Kaushambi (Uttar Pradesh)
The bigots also attacked Hindus with swords.
👉 It is very shameful for the majority of Hindus to let the other Hindus suffer in India just the way they suffer the atrocities in… pic.twitter.com/SK9EOeDd3M
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 13, 2024
मनदीपने तक्रारीत म्हटले आहे की, मिरवणूक महताब नावाच्या व्यक्तीच्या घराजवळ पोचताच त्यावर दगडफेक करण्यात आली. ही दगडफेक घराच्या गच्चीवरून होत होती. मिरवणुकीत सहभागी झालेल्या काही हिंदूंना जातीवाचक संबोधित करून त्यांना ठार करण्याच्या घोषणा दिल्या जात होत्या. यानंतर अनेक जण हातात तलवारी घेऊन मिरवणुकीवर चाल करून आले.
हिंदूंवर आक्रमणात करण्यात मुसलमान महिलाही पुढे !
तक्रारीत गुलाम वारिस, सईद अहमद, रहमत अली, हशमत अली, करीम, समीर, समद, जलील, मुनव्वर, सगीर, खलील, शमी महंमद, इद्रिश, महंमद आशिक, अल फैज आदींची नावे नमूद करण्यात आली आहेत. तसेच आक्रमण करण्यात काही मुसलमान महिलाही सहभागी होत्या. यात महताबची पत्नी सोनी, रहमानची पत्नी बेगम बानो यांच्यासह समीर, करीम आणि जलील यांच्या पत्नींचा समावेश आहे. (देशात मुसलमान असुरक्षित आहेत, अशी ओरड करणारे या घटनेविषयी का बोलत नाहीत ? – संपादक)
थाना मंझनपुर अंतर्गत बलीपुर गांव में मूर्ति विसर्जन के दौरान इमाम चौक पर गुलाल पड़ जाने से दो पक्षों के मध्य मामूली विवाद हो गया था, जिस पर तत्काल उच्चाधिकारियों सहित पुलिस बल मौके पर पहुंचकर दोनों पक्षों को समझा बुझाकर मूर्ति विसर्जन कराया गया।#UPPolice #kaushambipolice pic.twitter.com/ddgfytfgXz
— KAUSHAMBI POLICE (@kaushambipolice) October 12, 2024
संपादकीय भूमिका
|